Samarth Yuva Foundation
01/12/2025
मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतलेले रुग्ण
* एकूण नोंदणी: ८५
* तारीख: ३०/११/२०२५
* स्थळ: हरिप्रीया सभागृह, पुणे
समर्थ युवा फाउंडेशनने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी (३०/११/२०२५) दोन ठिकाणी शिबिरे घेऊन, नोव्हेंबर महिन्यातील आरोग्य अभियानाची यशस्वी सांगता केली!
#मोफततपासणी #आरोग्यशिबिर #समर्थयुवाफाउंडेशन #निरोगीमहाराष्ट्र #जनआरोग्य #समाजसेवा
30/11/2025
मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतलेले रुग्ण
* एकूण नोंदणी: १७०
* तारीख: २९/११/२०२५
* स्थळ: काटे पूरम, नवी सांगवी, पुणे
समर्थ युवा फाउंडेशनचे आरोग्य अभियान २९ नोव्हेंबरला नवी सांगवी, पुणे येथेही यशस्वी झाले!
.
#मोफततपासणी #आरोग्यशिबिर #समर्थयुवाफाउंडेशन #निरोगीमहाराष्ट्र #जनआरोग्य #समाजसेवा
29/11/2025
मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतलेले रुग्ण
* एकूण नोंदणी: १३४
* तारीख: २६/११/२०२५
* स्थळ: जि. प. शाळा (Z.P. School), शेवाळवाडी, पुणे
समर्थ युवा फाउंडेशनचे आरोग्य अभियान २६ नोव्हेंबरला पुण्यातील शेवाळवाडी येथेही यशस्वी झाले! एकाच दिवशी दोन शिबिरे आणि आरोग्य सेवेचा मोठा लाभ!
#मोफततपासणी #आरोग्यशिबिर #समर्थयुवाफाउंडेशन #निरोगीमहाराष्ट्र #जनआरोग्य #समाजसेवा
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
Nirzal Apartment , 3rd Floor , 47/12/2 , Erandwane , Near Abhinav School
Pune
411004
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |
| Sunday | 9am - 6pm |