Dhanlaxmi Developers

Dhanlaxmi Developers

Share

10/11/2022

धनलक्ष्मी डेव्हलपर्स निर्मित पुणे नगर रोड व वाघोली व केसनंद जवळ प्राईम लोकेशन ला रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
लोकवस्तीत, लगेच बांधकाम करण्यास योग्य व INVESTMENT साठीही योग्यच...!
🌼 प्रोजेक्टची वैशिष्ट्ये 🌼
✅पुणे -नगर हायवेपासुन (१0 मिनिटांच्या अंतरावर )
✅तुमच्या हक्काचा 🏕 प्लॉट पुणे येथे महानगरपालिका हद्दीजवळ.
✅ प्रपोज्ड महानगरपालिका
✅ एअरपोर्ट, विमाननगर, EON-IT पार्क खराडीपासून 10 किमी
✅ प्लॉटपासून जवळच हॉस्पिटल, शाळा व काॅलेज
✅भव्य डांबरी रोड.
✅प्रत्येक प्लॉटला वीज 💡 कनेक्शन
✅प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाण्याचे कनेक्शन
✅सेक्यूरिटी व्यवस्था
✅प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन
✅प्रत्येक प्लॉट ला नेम प्लेट.
✅संपुर्ण प्रकल्पाला कंपाउंड.
✅स्ट्रीट लाईट व्यवस्था.
✅पाण्याची व्यवस्था.
✅जवळच P.M.T. बस स्टाॅप
✅पेट्रोल पंप १ की मी अंतरावर.
✅English Medium school 1 कि मी अंतरावर.
✅प्लाॅटपासुन जवळच लोकवस्ती
✅बाजारपेठ
अंतरावर
🔖 ऑफिस पत्ता:-
धनलक्ष्मी डेव्हलपर्स, खराडी बायपास, सत्कार हाॅटेल शेजारी,दरगुडे काॅम्प्लेक्स, चंदननगर, पुणे 411014
📞 7218137218

26/10/2022

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


धनलक्ष्मी डेव्हलपर्स, खराडी बायपास, सत्कार हाॅटेल शेजारी, दरगुडे काॅम्प्लेक्स, चंदननगर, पुणे
Pune
411014