creater_kishor
16/01/2026
प्रभागातील सर्व नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे अनिल बॉबी वसंतराव टिंगरे, अश्विनीताई राहुल अप्पा भंडारे, संगीता संदीप दांगट हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले, ही बाब संपूर्ण प्रभागासाठी अभिमानाची आहे.
या विजयामागे प्रत्येक मतदाराचा सहभाग, कार्यकर्त्यांचे कष्ट आणि नागरिकांचे आशीर्वाद आहेत. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्व सामान्य नागरिकांच्या अपेक्षा, विश्वास आणि विकासाच्या स्वप्नांचा विजय आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू.
जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र 🚩 | जय भाजपा
republican election usa bjp maga america memes donaldtrump congress democrat vote democrats politicalmemes government liberal freedom political biden covid republicans love instagram narendramodi trending democracy
06/09/2025
प्रभाग 1 चे आपले लाडके नगरसेवक पुणे महानगरपालिका मा,श्री अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे,यांच्या हस्ते काल आमच्या घरातील श्री गणरायच्या आरती दादांच्या हस्ते करण्यात आली
त्यावेळीचे काही क्षण,
आदरणीय दादा आपण वेळात वेळ काढून आमंच्या कुटुंबाच्या विनंतीस मान देत आलात त्या बद्दल
आपले आभार दादा 🙏💐
27/08/2025
आज घरच्या बाप्पाचं मंगल आगमन झालं. सहकुटुंब
श्री गणरायाचं स्वागत करताना मन आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने भरून गेलं.
गणरायाच्या आगमनाने घरात निर्माण झालेलं चैतन्य, निस्सीम श्रद्धा, अलौकिक भक्ती आणि सकारात्मकता हेच या उत्सवाचं खरं वैशिष्ट्य आहे.
गणपती बाप्पाच्या कृपाशिर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि मंगलमयता नांदो, हीच प्रार्थना!
🚩 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune