Chhatrabharati Pune
04/10/2025
Do join !!
Date : 06/10/2025
Time : 7pm to 10pm
Venue : Rashtra Seva Dal.
28/07/2025
झिंदाबाद साथी ✊️
काल छात्रभारती पुणे जिल्ह्याची कार्यकारणीची आढावा बैठक घेण्यात आली . यामधे प्रामुख्याने...,
▫️'झालेल्या वर्षा सहलीचा अहवाल'
▫️ 'जणसुरक्षा कायद्यावर छात्रभारती ची भूमिका'
▫️'छात्रभारतीतील पुढील कृती व कार्यक्रम'
▫️'विद्यापीठातील संघटना बांधणी '
▫️'पावसाळी शिबिराचे नियोजन' इ.
विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे व छात्र भारतीचे मार्गदर्शक कृष्णा ताटे सर यांनी छात्र भारती पुण्याला अनेक विषयात मार्गदर्शन केले
यावेळेस छात्रभारती चे तुकाराम डोईफोडे , पुणे जिल्हाध्यक्ष सौरभ शिंपी,प्रियंका ढगे,जमुना साळुंखे, प्रणय अटकुरे, आकाश गोंडाळ तृप्ती जोर्वेकर, महेश पवार इत्यादी कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
बुद्धभूषण बगाडे यांनी बैठकीच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.
19/07/2025
चला तर मग !! चिखलात पावलं नाही, आठवणी उमटवूया.
छात्रभारती पुणे आयोजित भात लावणी.
कुठे ??
वडघर पानशेत, ता. रायगड
कधी??
२०/७/२०२५
सकाळी ८ ते दुपारी ४
प्रवेश शुल्क: फक्त १५० रुपये.
संपर्क: जमुना सोळंकी: ९३२५३३७१५८
महेश पवार. : ९३२५३३७१५८
साहिल तांबे. : ९३५६१६०२७४
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411001