REY Creation
04/01/2024
WTE इन्फ्रा प्रोजेक्ट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर, आमचे मित्र, मार्गदर्शक आणि चाणक्य व्यक्तिमत्व मा. प्रसाद कुलकर्णी सर आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..! 🎂🎂💐💐
Prasad Kulkarni
Mahesh Landge
Wte Infra
REY Creation
28/11/2023
पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव हिरामणराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले. आमचे मित्र भाजपा युवा नेते श्री. शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांची उणीव कधीही न भरुन येणारी आहे.
माजी उपमहापौर स्व. सुदामराव लांडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
अंत्यविधी : दुपारी १ वाजता. भोसरी तळ्याकाठी होणार आहे.
#ओमशांती #भावपूर्णश्रद्धांजली Shivraj Sudamrao Landge Mahesh Landge
16/09/2023
काळजाला काळजाच्या गाभाऱ्यातून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
इब्लीस दादया Raju Warbhuvan
दादू..,
आयुष्यात जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून तू एखादया भक्कम पहाडासारखा कायम माझ्या आणि आपल्या कुटुंबाच्या पाठीशी माझा भाऊ म्हणून ठामपणे उभा राहिलास, आनंदाच्या प्रसंगांमध्ये कमी, पण दुःखाच्या आणि अडचणीच्या काळात तुझी भक्कम प्रेमळ साथ खूप मोलाची आहे आहे दादा..
तुझ्यासाठी तसं काही फारसं करू शकलो नाही आयुष्यात.. याची खंत आहेच मला, पण जीव असा जडलाय तुझ्यावर की श्वास जो पर्यंत आहे तोपर्यंत हा अविनाश तुझ्यासोबत आहे..
हे टाईप करताना.. अचानक स्क्रीन अंधुक दिसायला लागली मग लक्षात आलं, च्यायला डोळ्यात पाणी आलं..! सॉरी.. तुला शुभेच्छा देता देता डोळ्यातून पाणी येणं म्हणजे भावा तुझ्यासाठी गिफ्टचं की.. आठवणी.. आता 5 मिनिटात आपल्या सगळ्या चांगल्या वाईट आठवणी, आपली मजा मस्ती आनंद दुःख सगळं सगळं झरझर डोळ्यासमोर आलं.. खरंच स्वर्गात असल्यासारखे स्वच्छंद जगलो आणि जगतोय आपण... असेच राहूया दादा... असो..!
जसा आहेस तसाच राहा भावा..! तू असाच माझ्या सोबत राहा..! मला अजून काही नको, काहीच नको..!
तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा.. माझं आयुष्य तुला लागो..!
तुझाच
अवि
भारतीय जनता पार्टी
राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना , प्रहार प्रचंड बहुमताने विजयी करा.
*मतदान : रविवार दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वा.पर्यंत*
Ashwini Laxman Jagtap
Shankar Jagtap
Aishwarya Laxman Jagtap
Ashwini Laxman Jagtap
Laxman Jagtap
Jagtap
Laxman Jagtap
Laxman Jagtap
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411017