City Fertility Centre

City Fertility Centre

Share

01/07/2026

This Doctors' Day, I extend my heartfelt gratitude to every doctor who serves with compassion, resilience, and unwavering dedication.

To all my fellow doctors—thank you for the care you provide, the lives you touch, and the hope you bring to patients and their families every single day. Your commitment to healing goes far beyond medicine; it reflects humanity at its finest.

Wishing you all a very Happy Doctors' Day!

– Dr. Gopalkrishna Gawade

26/06/2026

IVF प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अत्याधुनिक IVF लॅबमधील काळजीपूर्वक केले जाणारे काम.

या टप्प्यांमध्ये पुढील प्रक्रिया केली जाते:
• अंडे आणि शुक्राणूंची गुणवत्ता तपासली जाते.
• सर्वोत्तम शुक्राणू निवडले जातात.
• IVF किंवा ICSI पद्धतीने फलन (Fertilization) केले जाते.
• तयार झालेल्या भ्रूणांची (Embryos) विशेष इन्क्युबेटरमध्ये वाढ केली जाते.
• प्रत्येक भ्रूणाच्या वाढीवर तज्ज्ञ Embryologist सतत लक्ष ठेवतात.
• सर्वोत्तम गुणवत्तेचा भ्रूण निवडून योग्य वेळी गर्भाशयात प्रत्यारोपित (Embryo Transfer) केला जातो.

यशस्वी IVF साठी अनुभवी डॉक्टरांसोबतच आधुनिक IVF लॅब, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल Embryologist यांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336
#मराठीआरोग्य

23/06/2026

**Is Pregnancy Possible After 35? Absolutely Yes!**

Many couples, especially working professionals and IT couples in Pune, often worry that crossing 35 means their chances of pregnancy are over. The truth is — pregnancy after 35 is very much possible.

With the right medical guidance, timely investigations, healthy lifestyle changes, and fertility treatment when needed, many women successfully conceive and have healthy pregnancies after 35.

If you've been trying to conceive without success, don't lose hope. A proper fertility evaluation can help identify the cause and guide you toward the most suitable treatment plan.

Remember: Age may influence fertility, but it does not define your parenthood journey.

Consult a fertility specialist early and take the right steps toward your dream of becoming parents.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

20/06/2026

IVF च्या इंजेक्शनमुळे कॅन्सर होतो का?

नाही. हा एक सामान्य गैरसमज आहे.

IVF उपचारांमध्ये वापरली जाणारी हार्मोनल इंजेक्शन्स अंडाशयांना (Ovaries) काही काळासाठी उत्तेजित करून अधिक अंडी तयार करण्यास मदत करतात. अनेक वर्षांच्या संशोधनातून असे आढळले आहे की IVF साठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे स्तनाचा, अंडाशयाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होतो याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

ही औषधे तज्ज्ञ वंध्यत्वतज्ज्ञांच्या देखरेखीखाली मर्यादित कालावधीसाठी दिली जातात आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्यांचे नियोजन केले जाते.

IVF विषयी कोणतीही शंका असल्यास आपल्या फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्या.

ाहिती #वंध्यत्वउपचार #महिलांचेआरोग्य

04/06/2026

"बारा वर्षांनंतर अखेर IVF यशस्वी! 👶"
आमच्या City Fertility Centre, पुणे साठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे! एका दाम्पत्याने तब्बल १२ वर्षे वंध्यत्वाशी संघर्ष केल्यानंतर, अखेर त्यांना 2.८ किलो वजनाच्या निरोगी बाळाच्या रूपात गोड भेट मिळाली. 🌟✨
🙏 यापूर्वी इतर अनेक हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी उपचार घेतले परंतु कायम अपयश आले. सिटी फर्टिलिटी सेंटर मध्ये डॉ . गोपालकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले व IVF सायकलमध्ये यशस्वी गर्भधारणा झाली!
आज मुलाचा जन्म झाल्यानंतर, त्याला पहिल्यांदा हातात घेताना वडिलांचे आनंदाश्रू या क्षणाचे खरे स्वरूप सांगतो – हा प्रवास धैर्य, वैद्यकीय कौशल्य आणि श्रद्धेचा मिलाफ आहे.
वंध्यत्व आणि स्त्रीरोग उपचारासाठी आजच संपर्क करा.
डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टीलिटी आणि लॅप्रोस्कोपी सेंटर
सिंहगड रोड
पुणे
+91-8669993336

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


City Fertility Centre Patil Hospital S/N-28/1, H/N-5/1, Anandnagar, Hingane Khurd, Sinhgad Road
Pune
411051

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm