Kavyasagar

Kavyasagar

Share

25/07/2025

सुधीर फडके यांचे जन्म शताब्दी वर्ष (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२)

रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.

त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)

कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

09/08/2024

"Mere Watan" New Patriotic Songs... For full song please click on the Link
https://youtu.be/MWE4ZUE59MY?si=NoDibrn1aJc--fth

शायर विनीत शंकर #vinitshankar #kavyasagar #sagardahigaonkar #live #instareels #mushayara 17/05/2024

Vinit Shankar

शायर विनीत शंकर #vinitshankar #kavyasagar #sagardahigaonkar #live #instareels #mushayara कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में कोप्पल के मश...

शायर विनीत शंकर #vinitshankar #kavyasagar #sagardahigaonkar #live #instareels #mushayara 20/02/2024

युवा शायर विनीत शंकर की बेहतरीन शेरोशायरी

शायर विनीत शंकर #vinitshankar #kavyasagar #sagardahigaonkar #live #instareels #mushayara कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में कोप्पल के मश...

18/11/2023

आई म्हणजे काय? नक्की ऐका
स्वर/संगीत - सागर दहिगांवकर
गीत- म. भा. चव्हाण
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

26/10/2023

पं. हृदयनाथ मंगेशकर... एक आविष्कारी अवलिया संगीतकार... आज त्यांचा जन्मदिवस... सरस्वती त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎁

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411030