Vaibhav
09/06/2026
सुरुवातीला एखादा माणूस काहीतरी नवीन करण्यासाठी पुढे सरसावतो, तेव्हा त्याच्यावर कोणीही सहज विश्वास ठेवत नाही. अशा वेळी त्याने सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली पाहिजे.
शेवटी एक गोष्ट मात्र खरी असते. खडतर परिस्थितीत स्वतःसाठी स्वतःलाच खंबीरपणे उभे राहावे लागते. गर्दी नंतर वाढते. त्यामुळे गर्दीची वाट बघत बसू नका.
- VAIBHAV
07/06/2026
7 june dinvishesh #आजचादिनविशेष
06/06/2026
❤️
06/06/2026
स्वतःला जिंका 💯
खरा विजय इतरांवर नाही, तर स्वतःच्या कमतरतांवर मिळवायचा असतो. जो स्वतःला घडवतो, तोच आयुष्यात मोठं यश मिळवतो. ✨
Marathi Story Diary12
#शुभसकाळ #सुविचार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Website
Address
Pune
412105