Ankush Asabe
Chairman & Managing Director – Venkatesh Buildcon
Driven by trust, quality, and innovation | Shaping Pune’s skyline with thoughtfully designed homes for generations.
20/10/2025
Cleansing the body and soul—because it's not just about lighting lamps, it's about awakening within. Venkatesh Buildcon Wishes you all Happy Narakchaturdashi 2025 🙏
15/10/2025
✨🪔 Venkatesh Buildcon 𝐰𝐢𝐬𝐡𝐞𝐬 𝐲𝐨𝐮 𝐚𝐧𝐝 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐚 𝐣𝐨𝐲𝐨𝐮𝐬 𝐚𝐧𝐝 𝐛𝐥𝐞𝐬𝐬𝐞𝐝 𝐆𝐚𝐧𝐞𝐬𝐡 𝐂𝐡𝐚𝐭𝐮𝐫𝐭𝐡𝐢! 🙏
𝐌𝐚𝐲 𝐋𝐨𝐫𝐝 𝐆𝐚𝐧𝐞𝐬𝐡𝐚 𝐛𝐫𝐢𝐧𝐠 𝐩𝐫𝐨𝐬𝐩𝐞𝐫𝐢𝐭𝐲, 𝐡𝐚𝐩𝐩𝐢𝐧𝐞𝐬𝐬, 𝐚𝐧𝐝 𝐧𝐞𝐰 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐧𝐢𝐧𝐠𝐬 𝐢𝐧𝐭𝐨 𝐲𝐨𝐮𝐫 𝐥𝐢𝐟𝐞. 🌸🐘
🌿 𝐆𝐚𝐧𝐩𝐚𝐭𝐢 𝐁𝐚𝐩𝐩𝐚 𝐌𝐨𝐫𝐲𝐚! 🌿
11/03/2025
महाराष्ट्र बजेट 2024- 2025: सर्वसमावेशक विकासाचे दृष्टीकोन..
महाराष्ट्र राज्याचा 2024- 2025 च्या बजेटने शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीसाठी एक भक्कम पाया घातला आहे, जो विकास प्रकल्प व आर्थिक विस्ताराला प्राधान्य देत असताना राज्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती सुनिश्चित होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. हा अर्थसंकल्प, पुढील दृष्टीकोन ठेवून, महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात परिवर्तन घडविणारा आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, रोजगार आणि हरित विकासाला चालना मिळू शकेल.
प्रख्यात उद्योगपती आणि दूरदर्शी उद्योजक अंकुश आसबे यांनी या बजेटबद्दल आपले विचार मांडले आणि संपन्न महाराष्ट्र घडविण्यात या बजेटच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. बजेटच्या परिणामांबद्दल बोलताना ते म्हणाले, “सर्वसमावेशक विकासावर सरकारने दिलेले लक्ष वाखाणण्याजोगे आहे. पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट यावर असलेला भर दीर्घकालीन आर्थिक वाढीस चालना देईल आणि नागरिकांचा जीवनस्तर उंचावेल.”
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
7th Floor , Modibaug, Model Colony, Shivajinagar, Pune, Maharashtra 411016
Pune
411016