OPEN BOX
We will be performing at Aksharnandan school shivajinagar Pune on 11th December 2022. At 5.30 pm....
5 Dramatic Performances of Stories...
In English, Marathi and Hindi
Do come!!
Open Box's Latest....
* We will be performing at Aksharnandan school shivajinagar Pune on 11th December 2022. At 5.30 pm....
5 Dramatic Performances of Stories...
In English, Marathi and Hindi.
- We believe in the process more than the final product or success of the stories.
So... Here we are!! working on a song which later included in the performance of an intriguing Story.
We had written the lyrics of the song as an ensemble. And our music producer and Director Shantanu Herlekar composed it in his own style and unique way.
Please do watch and listen to the video here and We are sure you are going to get excited about the performance.
So please do not miss the chance and grab your tickets as soon as possible.
For booking please mail us at - [email protected]
आपण कल्पना करू की पुस्तक वाचताना त्यातली पात्रं जिवंत होऊन आपल्या समोर आली. आणि त्यांनी आपल्याच तोंडानं आपली गोष्ट सांगितली. आणि गोष्ट सांगून झाल्यावर ते पुन्हा पुस्तकात गेले. मग जेव्हा आपण पुन्हा पुस्तक वाचू तेव्हा आपल्या मनात त्या पात्रांनी निर्माण केलेला अनुभव असेल. पुस्तकातली गोष्ट पुन्हा वाचताना आपल्याला तो अनुभव परत एकदा आठवून पाहता येईल.
असाच प्रयत्न आम्ही OPEN BOX ची कलाकार मंडळी करतो. पुस्तकं वाचण्याचा कंटाळा असणारी आणि पुस्तकात रमणारी मुलं हा आमचा लाडका प्रेक्षक!!
त्या त्या वयोगटातील मुलांसाठी साजेशी, त्यांना आपलीशी वाटणारी, त्यांच्या जाणीवेतली गोष्ट निवडून तिचा दृकश्राव्य अनुभव आम्ही सादर करतो नाटकाच्या माध्यमातून.
* त्या सादरीकरणाच्या अवतीभवती, गोष्टींच्या आशय-विषयाशी संबंधित गप्पा, खेळ मुलांशी बोलता बोलता घेतो. आणि वातावरण पुस्तकमय होऊन जातं. यानंतर पुस्तकं न वाचणाऱ्यांच्या मनात पुस्तक स्वतः हातात घेऊन वाचण्याच्या इच्छेचे अंकुर फुटतात. आणि पुस्तकांवर प्रेम करणाऱ्यांसाठी कल्पनांचं,सादरीकरणाचं एक नवं दालन खुलं झालेलं असतं.
आपण कल्पना करू की पुस्तक वाचताना त्यातली पात्रं जिवंत होऊन आपल्या समोर आली. आणि त्यांनी आपल्याच तोंडानं आपली गोष्ट सांगितली. आणि गोष्ट सांगून झाल्यावर ते पुन्हा पुस्तकात गेले. मग जेव्हा आपण पुन्हा पुस्तक वाचू तेव्हा आपल्या मनात त्या पात्रांनी निर्माण केलेला अनुभव असेल. पुस्तकातली गोष्ट पुन्हा वाचताना आपल्याला तो अनुभव परत एकदा आठवून पाहता येईल.
असाच प्रयत्न आम्ही open Box ची कलाकार मंडळी करतो. पुस्तकं वाचण्याचा कंटाळा असणारी आणि पुस्तकात रमणारी मुलं हा आमचा लाडका प्रेक्षक!!
त्या त्या वयोगटातील मुलांसाठी साजेशी, त्यांना आपलीशी वाटणारी, त्यांच्या जाणीवेतली गोष्ट निवडून तिचा दृकश्राव्य अनुभव आम्ही सादर करतो नाटकाच्या माध्यमातून.
* त्या सादरीकरणाच्या अवतीभवती, गोष्टींच्या आशय-विषयाशी संबंधित गप्पा, खेळ मुलांशी बोलता बोलता घेतो. आणि वातावरण पुस्तकमय होऊन जातं. यानंतर पुस्तकं न वाचणाऱ्यांच्या मनात पुस्तक स्वतः हातात घेऊन वाचण्याच्या इच्छेचे अंकुर फुटतात. आणि पुस्तकांवर प्रेम करणाऱ्यांसाठी कल्पनांचं,सादरीकरणाचं एक नवं दालन खुलं झालेलं असतं.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Website
Address
Sinhagad Road
Pune
411030