Tech Agro Mitra

Tech Agro Mitra

Share

Turn Key Agriculture Consultancy Services, Organic Farming, Sustainable Farming, Vertical Farming, Square Inch Farming, Precision Farming, Bamboo Farming, Ultra High Density Plantation of Mango, Guava, Custard Apple etc.,Bio-Floc Fish Farming, FPO FPC

04/11/2025

मित्रांनो, जर आपण व्यावसायिक/ शाश्वत शेती, शेती पूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी मालाचे विपणन यापैकी विचार करत असाल आणि नेमके काय करायचे हेच ठरवणे अवघड होत आहे तर मग ही एक दिवसाची कार्यशाळा नक्कीच attend करा, यातून आपल्याला योग्य मार्ग सापडेल ही मी खात्री देतो.

अधिक माहितीसाठी दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करून आपली seat book करा.

TechAgroMitra™ 21/09/2022

मित्रांनो नमस्कार 🙏🙏
TechAgroMitra, Pune ही संस्था शेती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या Project Consultancy व त्या निगडित A to Z मार्गदर्शन एकाच छताखाली करते.

आपल्या शेतीचा Family Doctor

जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना याचा फायदा व्हावा म्हणुन आता यांच्या मार्फत *“शाश्वत शेती उद्योजकता विकास कार्यक्रम”* राबविण्यात येणार असून यामध्ये खालील विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.

• व्यावसायिक शेतीचे नियोजन (Commercial Farming)
• Square Inch Farming:
विविध शेती पूरक व्यवसाय
• शेतातील पिकांचे planning ( फळबाग/ भाजीपाला/ फुले/ नगदी पिके ईत्यादी)
• वर्षभर दर 2-3 महिन्याला शेतातून उत्पन्न कसे घ्यायचे
• एकूण उत्पादन खर्चात 50% पेक्षा कशी बचत करायची
• एकरी वर्षाला 8 ते 10 लाख कसे कमवायचे
• ऑरगॅनिक ( सेंद्रिय) / नैसर्गिक शेती
• शेतीशी निगडित Agro / Food Processing Projects
• FPO / FPC मार्फत विविध Projects
• सरकारी अनुदान योजना
• कोणताही शेती निगडित व्यवसाय कसा उभा करायचा

》》》 वार्षिक सभासद नोंदणी चालू आहे

*शेतीतील पिकांचे नियोजन व विविध शेती पूरक व्यवसाय* यांच्या मार्गदर्शनासाठी (ऑनलाईन) आम्ही प्रती शेतकरी कोणत्याही दोन पिके व शेती पूरक व्यवसायासाठी नाममात्र वार्षिक सभासद शुल्क आकारतो.

सवलतीचे शुल्क: रुपये 4999 फक्त

* # # # # हि सवलत फक्त पाहिल्या 50 शेतकर्‍यांना आहे*

*यामध्ये खालील मार्गदर्शनाचा समावेश आहे......*

• पाण्याची उपलब्धता, तेथील वातावरण व जमिनीच्या मगदुरा नुसार पिकांचे योग्य नियोजन करणे
• रोग व किड व्यवस्थापन
• अन्न द्रव्ये व्यवस्थापन
• शेती पूरक व्यवसाय:
शेळी पालन/ Biofloc Fish Farming / दुग्ध व्यवसाय/ देशी कोंबडी पालन / रेशीम उद्योग ईत्यादी
• नगदी पिकांचे नियोजन
उदा.: Dragonfruit / खजूर/ पपई/ पिंक Taiwan पेरू/ जांभुळ / मोगरा/ निशिगंध/ शेवंती (Shadenet house)/ खाऊचे पान ईत्यादी

*मुख्य मार्गदर्शक:*
*श्री.विनायक कुंभार*
M.Sc.(Agri)/MBA(Mktg.)
TechAgroMitra, Pune
Founder and CEO

》23 वर्षांचा शेती क्षेत्रातील विविध विषयावरचा प्रदीर्घ अनुभव
》नैसर्गिक/ सेंद्रिय शेती साठी certified Master Trainer by Agricultural Ministry, GOI.
》माजी बँक अधिकारी

*अधिक माहितीसाठी संपर्क 9511778030*

TechAgroMitra™ TechAgroMitra™ is an agriculture consulting firm providing innovative, sustainable and result driven solutions and services to agriculture, agribusiness and food processing sector across the value chain.

TechAgroMitra™ 25/03/2022

Dear Friends,

# We do Agricultural Land Architecture Ship
# We Consult on Crop Planning & Crop Production
# We set your Agriculture Land as a " Business"
# We Support Marketing activities
# We do Contract Farming
# We Consult on Food Processing
# We Care for Continuous Income from Farming

Our Mission : Empowering Agripreneurship

9511778030

For more details & Annual membership please visit
www.techagromitra.com

22+ Years varied experience in Agriculture Field
Hurry ..... Online Counseling available ...Join WhatsApp

TechAgroMitra™ TechAgroMitra™ is an agriculture consulting firm providing innovative, sustainable and result driven solutions and services to agriculture, agribusiness and food processing sector across the value chain.

17/03/2022

व्यावसायिक शेती तंत्र, कमी पाण्यातील शेती, उत्पादन खर्चात 50% कपात, उत्पन्न दुप्पट
Call 9511778030
TechAgroMitra

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune
Pune
416060