Anand Traders

Anand Traders

Share

29/03/2025

*|| सहवास तुमचा ||*
-------------------------------------
*आज शनीवार दिनांक २९/०३/२०२५ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे. "धन्यवाद. "*
*असाच तुमचा सहवास आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा.. !! ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात.*
*तुमचे मन:पुर्वक आभार.. !!*
*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. !!🙏*

*रविवार दिनांक ३०/०३/२०२५ पासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया.*

*||आनंद वाटा आनंद लुटा ||*



_________________________

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shop No. 469, Market Yard, Gate No-4, Gultekdi, Pune/
Pune
411037

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm