Foodfasty
01/01/2021
Wish you Happy new year to all
#जागतिक_चहा_दिनाच्या_हार्दिक_शुभेछ्या_😍😋
😘yah
☕
#सामान्य_चहा
#स्वाद_पराठा_हाऊस
भगवान जाधव यांनी सुरू केलेल्या स्वाद पराठा हाऊस ला 5 वर्ष पूर्ण झाली आहे , यांच्या पराठा सेन्टर मध्ये 18 प्रकार चे पराठे , आणि 12 वेगवेगळ्या पद्धतीने धपाटे मिळतात , कैलास जाधव आणि भगवान जाधव हे दोघेही या पराठा सेन्टर च्या 2 शाखा चालवतात , पावभाजी पुलाव हे सुद्धा मिळते , खवय्यांना एकदा जरूर भेट द्यावी
पत्ता :- स्वाद पराठा हाउस ,महर्षी कर्वे पुतळा रोड कोथरूड
😋🍫🧀
#जोशी_वडेवाले
श्री शैलेश जोशी यांनी सुरू केलेला हा प्रवास संपूर्ण पुणेकरांना आज अनुभवायला मिळतो आहे , 2 ऑक्टोबर 1989 रोजी जोशी वडेवाले यांची श्री शैलेश जोशी व पत्नी सौ माया जोशी यांनी सुरू केलेला व्यवसाय आज पुणे च नाही तर महाराष्ट्रा बाहेर ही यांच्या 30 शाखा आहेत
प्रत्येक यशस्वी #पुरुषा माघे एक #स्त्री असते च आणि जोशी वडेवाले यांनी वडे विकत असताना त्यांच्या सोबत ग्राहकांच्या गर्जा ओळखल्या आधी सोबत चहा , पकोडे , कॉफी, समोसा , कचोरी , डोसा, उत्तप्पा , असे करता करता 40 प्रकारा च्या वरती चविष्ट असे उत्पादन ग्राहकांना आवडतील असे सर्व प्रकार आणले
आज यांच्या प्रवासाला 30 वर्षा पेक्षा अधिक काळ झाला आहे ,
आपण सर्वांनी #श्री_शैलेश_जोशी यानी
महाराष्ट्र व बाहेर तरुण पुरुष , महिला याना ही या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला
त्या बद्दल
कढुन शुभेच्छा 💐👍👌💐
आपण सर्वांनी एक दा भेट द्यावी
उत्कृष्ट नियोजन हाच खरा रहस्य व्यवसाय सातत्याने होतो ,
तुम्हाला व्यवसाय करायचा असेल जोशी वडेवाले यांच्या सोबत तर
त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
www.joshiwadewale.co.in
या संकेत स्थळा ला भेट द्या
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Warje
Pune
411058