E CLICK SERVICE
16/02/2026
*नमस्कार* 🙏
*ई क्लिक सर्व्हिस* मध्ये आपले स्वागत 👏 आहे.
सर्व्हिसेस"ची अधिक माहितीसाठी पुढील लिंक"ला क्लिक करा.
*व्हॉट्सअप लिंक 》* https://wa.me/c/919637550199
*संपर्क 》* +91 9637550199
*ईमेल 》* [email protected]
*गुगल मॅप* 》https://maps.app.goo.gl/QwNXdTjwsK6Vu6op9
*○ प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस ○ बिझनेस लायसेन्स सर्व्हिसेस ○ ऑनलाईन डिजीटल सर्व्हिसेस ○ ऑनलाईन पब्लिक ई -सर्व्हिसेस ○ ई क्लिक सर्व्हिस चॅनेल वर्किंग ○*
02/02/2026
🔊 ई क्लिक सर्व्हिस हि एक प्रोफेशनल व्यावसायिक कार्य करण्यासाठी म्हणजे 🏡 प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन दस्त, 🏭 उद्योग आणि व्यवसायाचे नवीन परवाने, नूतनीकरण व नोंदणी, 🌏 ऑनलाईन पब्लिक ई-सर्व्हिसेस आणि डिजीटल क्षेत्रातील 👨💼 सेवा आणि कार्य करण्यासाठी 🎉 दिनांक १६ मे २०१६ पासून कार्यरत आहे. आपल्या 🏙 पुरंदर तालुका सासवड, जेजुरी शहरासोबत मुंबई, पुणे, ठाणे, बारामती, दौंड, फलटण, भोर, वेल्हा मध्ये नावलौकिक आहे.
🔈 *|| ई क्लिक ’चे वर्किंग आणि सर्व्हिसेस ||* 👨💼
💻 *○ प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस ○*
▪︎ खरेदीखत
▪︎ करारनामा
▪︎ साठेखत
▪︎ विसारपावती
▪︎ हक्कसोडपत्र
▪︎ वाटपपत्र
▪︎ बक्षीसपत्र
▪︎ कुलमुक्त्यार
▪︎ गहाणखत
▪︎ मुदत खरेदीखत
▪︎ रिकन्व्हेन्स
▪︎ मृत्युपत्र
▪︎ इच्छापत्र
▪︎ नोटीस ऑफ इंटीमेशन
▪︎ ऑनलाईन रजि.भाडेकरार
▪︎ पब्लिक डाटा ईन्ट्री
▪︎ ई-चलन
▪︎ ई-स्टॅंप
▪︎ दस्त हाताळणी पाने फी
▪︎ ई-रजिस्ट्रेशन
▪︎ ई-दस्त नोंदणी
*○ श्री. किशोर जगताप ○*
( ई क्लिक सर्व्हिस संस्थापक, प्रॉपर्टीज क्षेत्रातील, ई सर्व्हिसेस तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार आणि ऑनलाईन डिजीटल ई सर्व्हिसेस बिझनेस ट्रेनर)
*○ ई क्लिक सर्व्हिसची विशेषता ○*
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस बाबतीत 🆓️ मोफत सल्ला दिला जातो.
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेसची कामे योग्य ⏳ वेळेत, कमी आणि वाजवी 💸 दरात करून दिली जातात.
👉 तुम्हाला ई क्लिक सर्व्हिसच्या सहयोगीकडून तुम्ही निवडलेल्या ℹ सर्व्हिसेची व कामाची माहिती काम पूर्ण होईपर्यंत 🕠 वेळोवेळी दिली जाते.
👉 *तुमच्या व तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस आणि ℹ कामाची माहिती 🔐 सुरक्षित व गोपनीयता मध्ये ठेवली जाते.*
👉 तुम्ही निवडलेल्या सर्व्हिसेस व कामाच्या बाबतीत ✅ कायदेशीर गरज भासल्यास तज्ञ वकिलांचा सल्ला दिला जातो.
👉 ग्राहकांच्या योग्यतेनुसार ई क्लिक सर्व्हिस🤳पारदर्शकता ठेवीत असतो.
📱 *अधिक माहितीसाठी संपर्क*
+91 9637550199
🌐 *www.eclickservice.in*
🏢 *ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे – 412301 महाराष्ट्र*
🕙 *कामकाजाची वेळ : सोमवार ते शुक्रवार 🌄 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.50* 🌃
धन्यवाद ✍
*ई क्लिक सर्व्हिस टीम 👫*
20/10/2025
🙏 ॥सस्नेह नमस्कार॥ 🙏
💥💥✨✨🌟🌟💥
ई क्लिक सर्व्हिस टीम'च्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...🕯️दिपावली"च्या हार्दिक शुभेच्छा…!🕯️
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
। धनलक्ष्मी । धान्यलक्ष्मी । धैर्यलक्ष्मी | शौर्यलक्ष्मी | विद्यालक्ष्मी |कार्यलक्ष्मी | विजयालक्ष्मी | राजलक्ष्मी |
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ....!
🕯️ !! शुभ दिपावली !!🕯️
🏮💥💥💫💫❤️🔥❤️🔥
25/07/2025
रजि. भाडेकरार | लिव्ह ॲण्ड लायसन्स
○ रेसिडेन्सी आणि कमर्शियल | Residential & Commercial ○
Document Required for Rent Agreement
》Owner Pan & Aadhar Card
》Tenant Pan & Adhar Card
》Property Details
(Light Bill, Property Card, Index etc.)
》Two Wittness
● Doorstep Service
● Easy & Secure
● Legal Online Process
● Experts Consultance
आजच रजि. भाडेकरार | लिव्ह ॲण्ड लायसन्स कसे करावे नियम, अटी आणि शुल्क, कागदपत्राची माहिती मिळविण्यासाठी ई क्लिक सर्व्हिस'ला कनेक्ट करा किंवा भेट द्या.
संपर्क 》+91 9637550199
ईमेल 》 [email protected]
गुगल मॅप》 https://maps.app.goo.gl/mxsbcn44o6M1848bA
ऑफिस 》 ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, स. नं. ९/१, नवीन प्रशासकीय इमारती समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.
धन्यवाद, ✍
ई क्लिक सर्व्हिस टीम 👫
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
ऑफिस नंबर १०३, पहिला मजला, समृद्धी मल्हार, नवीन प्रशासकीय इमारत समोर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
Pune
412301