Maval marathi
18/11/2022
पहा सविस्तर बातमी
https://youtu.be/yHmibQy5BB4
🛑 वारकऱ्यांमुळे मावळ मध्ये भक्तीमय वातावरण...
Maval Marathi
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे
मावळ मध्ये भक्तीमय वातावरण दिसत आहे...
कोकण ते आळंदी निघालेल्या प्रत्येक दिःडीचे स्वागत आणि पाहुणचार मावळ मध्ये होत आहे...
Maval Marathi
अधिक माहिती / अपडेटसाठी Maval Marathi like & subscriber करा...
वारकऱ्यांमुळे मावळ मध्ये भक्तीमय वातावरण...Maval Marathi... वारकऱ्यांमुळे मावळ मध्ये भक्तीमय वातावरण संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांमु...
17/11/2022
Maval Marathi - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
19 नोव्हेंबर रोजी किशोर आवारे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जनसेवा विकास समितीने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे...
19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेच्या तळेगाव शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात येणार आहे. थंडीच्या दिवसात जनसेवा विकास समितीच्या मायेची ऊब सर्वच विद्यार्थ्यांना लाभावी, हा यामागील उद्देश असल्याने किशोर आवारे यांचा वाढदिवस बाल गोपालांच्या सानिध्यात साजरा करणार असल्याचे नमूद केले आहे.
तसेच, सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचा स्मृतिदिन 'शिवसंस्कार दिन' म्हणून साजरा करणार
सदर अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले.
असून मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात येणार.
असल्याचे जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले.
सदर कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी नगराध्यक्षा श्रीमती सुलोचनाताई आवारे यांचे निवासस्थान स्वप्ननगरी येथे आयोजित केला.
असून तळेगाव शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना सकाळी व सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्यास निमंत्रित केले आहे...
17/11/2022
डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या #राजगृह या निवासस्थानाला मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर - वचित बहुजन आघाडी , पालकमंत्री दीपक केसरकर आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Maval
Pune