APlus Ebooks

APlus Ebooks

Share

mआणि ह्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केवळ रु. ४५००/- एवढ्या अल्प दरात ईबुक प्रसिद्ध करतो. लेखकांची आपले लेखन प्रसिद्ध होण्याकरता चालणारी धडपड फलद्रुप होऊन त्यांचं लेखन जागतिक पातळीवर पोहोचवण्यात आमचा खारीचा वाटा. APlus Ebooks is in the business of publishing e-books. We work and promote with new authors along with the established ones.

17/08/2022

घोस्ट रायटिंग सेवा

तुमच्या कामात तुम्ही गर्क असल्यामुळे मराठी किंवा इंग्रजीत लेखन करायला, एखाद्या आवडत्या पुस्तकाचं भाषांतर करायला सवड होत नाहीये?
एखादं भाषण करायचंय पण वेळेअभावी ते लिहून काढणं शक्य होत नाहीये?
ब्लॉग तर लिहायचाय पण विषय कसा फुलवायचा हे कळत नाहीये?

अशा वेळी APlus तुमच्या सेवेकरता हजर आहे.

ललित लेखन
चरित्र लेखन
ब्लॉग लेखन
प्रवास वर्णन
छोटी मोठी भाषणे
कन्टेन्ट रायटिंग
भाषांतर
आणि खूप काही !!!

आम्ही तुमच्याकरता लिहितो.

अधिक माहितीकरता संपर्क :
अद्वैत ऐनापुरे,
APlus Language Solutions, पुणे.
फोन/ व्हॉट्स ॲप : 94230 25951

#मराठी #इंग्रजी #प्रोजेक्ट ✒️

07/08/2022

यंदाचा स्वातंत्र्यदिन आपल्या सर्वांकरता ''खास'' आहे.

प्रत्येक जण या दिवसाचं महत्व जाणून काहीतरी भरीव, क्रियाशील करायचा प्रयत्न करतोय.

तुम्ही साहित्यिक असाल तर या निमित्ताने आम्ही तुमच्याकरता एक योजना घेऊन आलो आहोत.

तुमची साहित्यकृती कॉम्प्युटर फॉर्मॅटमधे टाईप करून तयार असेल दि. 11 ऑगस्टपर्यंत आमच्याशी संपर्क साधा.

ईबुकच्या माध्यमातून तुमची बहुमोल साहित्यकृती जगभरातील वाचकांपर्यंत पोचवायची सुवर्णसंधी.

सोबत 70% पर्यंत रॉयल्टी थेट तुमच्या बँक खात्यात.

तुमचा ईबुककरता खर्च किमान रु. 4500/-.

अधिक माहितीकरता संपर्क -

एप्लस ईबुक्स,
निगडी, पुणे - 44.
मोबाईल क्र. - 9423025951

एप्लसने आजवर विविध लेखक/ लेखिका/ कवयित्रींची 19 ईबुक प्रसिद्ध केली आहेत.

#ईबुक #वाचन #अमेझॉन #किंडल

Photos from APlus Ebooks's post 16/07/2022

पाऊस

यंदा श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी ''पाऊस'' हा ई-काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे.
यात तुम्ही तुमच्या पाच कविता समाविष्ट करू शकता.
शुल्क रु. ५००/- फक्त.

सदर ई-काव्यसंग्रह फ्लिपबुक तसेच गुगल ईबुक फॉर्मॅटमधे प्रसिद्ध होणार असून याद्वारे तुमच्या कविता जगभरातील वाचकांपर्यंत पोचतील. हे ईबुक वाचकांकरता विनामूल्य उपलब्ध असेल.
प्रसिद्धी दिनांक - शुक्रवार २९ जुलै '२२.

१) कविता फक्त पाऊस या विषयालाच वाहिलेल्या असाव्यात.
२) त्यात जात - पात - धर्म - वैयक्तिक - राजकीय - आर्थिक - सामाजिक - धार्मिक भाष्य/ टीका नको.
३) प्रत्येक कवितेची शब्द मर्यादा १००.
४) कविता वर्ड फाईल किंवा whatsappवर टाईप करून पाठवाव्यात.
५) मराठी वर्णमालेप्रमाणे कवींच्या आडनावांनुसार कविता ईबुकमध्ये प्रसिद्ध होतील.
६) फक्त १५ कवींच्या प्रत्येकी ५ कविता या ई-काव्यसंग्रहात प्रसिद्ध होतील.
७) कविता पाठवायची शेवटची तारीख - २० जुलै '२२.
८) कलाकृतीचे सर्व हक्क त्या त्या रचनाकाराकडेच असतील.

अधिक माहितीकरता संपर्क -
एप्लस ईबुक्स,
निगडी, पुणे. फोन - 9423025951

#कविता #पाऊस #पावसाळा #काव्यसंग्रह #मराठी #काव्यरसिक #ईबुक

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


537/21, Yamuna Nagar, Nigdi
Pune
411044

Opening Hours

Monday 7am - 8:30pm
Tuesday 7am - 8:30pm
Wednesday 7am - 8:30pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8:30pm
Saturday 7am - 8:30pm