Adv RajeshSingh Rajpurohit
01/03/2026
An absolute honor to meet Umesh Bhau Chandgude 👑 — the King of PCMC at JW Marriott today. 🤝🔥
Had a powerful and meaningful discussion on important matters, vision, and future opportunities. Conversations with true leaders always inspire new energy and direction. 💯✨
Grateful for the time, guidance, and motivation. The journey continues with stronger determination! 🚀
24/01/2026
📢 *पिंपरी चिंचवड शहरासाठी आनंदाची व अभिमानाची बातमी!*
*पिंपरी चिंचवड शहराला आता स्वतःचे हक्काचे "अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय"* लाभत असून, त्याचे भव्य लोकार्पण रविवार, *दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. मोरवाडी येथील जुनी इमारत* येथे होणार आहे.
ही केवळ प्रशासकीय घडामोड नसून,
✨ संपूर्ण शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः वकिलांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. न्यायव्यवस्था अधिक सक्षम, सुलभ व लोकाभिमुख होण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केलेले शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी, बारचे माजी अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी, पोलीस प्रशासन, वकील बंधू-भगिनी, नागरिक यांचे मनापासून आभार.
⚖️ न्यायाच्या हक्कासाठी एक ऐतिहासिक क्षण ⚖️ चला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.
*निमंत्रक -*
*अॅड. राजेश राजपुरोहित*
*मा. शहराध्यक्ष, लीगल सेल भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर*
*सदस्य, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pimpri
Pimpri
411018