PCMC Smart Sarathi

PCMC Smart Sarathi

Share

13/10/2025

इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि निसर्ग यांचे अद्भुत मिश्रण तवांगमध्ये पाहायला मिळते. भटकंती करणाऱ्यांसाठी, निसर्गप्रेमींसाठी आणि अध्यात्म शोधणाऱ्यांसाठी तवांग हे एक आदर्श ठिकाण आहे.

[CulturalHeritage, PeacefulGetaway, MountainVibes , TravelDiaries , NatureAndSpirituality
]

03/10/2025

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरया गोसावी मंदिर ते चापेकर चौक या दरम्यान ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड यांच्यासह मराठी नाट्य व साहित्य क्षेत्रातील कलावंत साहित्यिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अभिजात मराठी भाषा दिन व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, नाटक, चर्चासत्रा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

[MarathiPride ,LanguageFestival , CulturalProgram ,KavyaSammelan ,NatyaSohala , AbhijatMarathiSaptah ,PimpriChinchwadMunicipalCorporation]
#अभिजातमराठीभाषा #ग्रंथदिंडी #मराठीसाहित्य #मराठीभाषासप्ताह #पिंपरीचिंचवड

PCMC Smart Sarathi Ministry of Information & Broadcasting, Government of India Ministry of Housing and Urban Affairs Ministry of Health and Family Welfare, Government of India CMOMaharashtra PMO India

03/10/2025

मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अभिमान!

अण्णा बोदडे, उपायुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांचे सर्व नागरिकांना आवाहन. 🤝

🌿 अभिजात मराठी भाषा सप्ताह - ३ ते ९ ऑक्टोबर, २०२५ 🗓️

[Marathi language, cultural pride, PCMC, community, heritage]





#अभिजातमराठीभाषा #मराठीभाषासप्ताह #पिंपरीचिंचवड

PCMC Smart Sarathi Ministry of Information & Broadcasting, Government of India Ministry of Housing and Urban Affairs Ministry of Health and Family Welfare, Government of India

03/10/2025

🎭अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ 🎭

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सादर,

🌟लेखक अरविंद जगताप लिखित पत्रांचे वाचन - पत्रास कारण की....

सादरकर्ते - अभिनेता सागर कारंडे आणि सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर.

📅 सोमवार, ५ ऑक्टोबर २०२५ | ⏰ सायं. ९ वा.

📍 प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

[Marathi literature, Pimpri Chinchwad, cultural event, Arvind Jagtap, literary reading]





#अभिजातमराठीभाषा #मराठीभाषासप्ताह #पिंपरीचिंचवड

PCMC Smart Sarathi Ministry of Information & Broadcasting, Government of India Ministry of Housing and Urban Affairs Ministry of Health and Family Welfare, Government of India

Photos from पिंपरी चिंचवड महानगरपालिका's post 03/10/2025

🌸अभिजात मराठी भाषा दिवस/सप्ताह २०२५ निमित्त ग्रंथ दिंडी/शोभायात्रा 🌸

📍 मार्ग: मोरया गोसावी मंदिर – गांधी पेठ – चापेकर चौक – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

🗓 अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ - ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर

#अभिजातमराठीभाषा #ग्रंथ #दिंडी #शोभायात्रा

PCMC Smart Sarathi Ministry of Information & Broadcasting, Government of India Ministry of Housing and Urban Affairs Ministry of Health and Family Welfare, Government of India

Want your organization to be the top-listed Government Service in Pimpri?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pimpri Chinchwad Municipal Corporation Mumbai-Pune Road
Pimpri
411018

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 9am - 5pm