WFN
World for Nature is an organization for wildlife conservation and nature in society
This organization is working for the protection of wildlife 24x7. This creates a sense of belonging in the minds of the citizens and students who are the future of the country. We have also facilitated nature tourism for all who want to know about the biodiversity of the place after visiting the natural and histor
हे विकासाच्या भुताने झपाटलेले सरकार नदीकाठी भर टाकून आज जिवंत झाडांना जमिनीत गाडत आहे.
उद्या हिच वेळ माणसांच्यावर पण यायला वेळ लागणार नाहीय.
आज आवाज उठवला नाहीतर माणसे पण विकासाच्या नावाखाली अशीच गाडली जाणार आहेत.
हेच सत्य आहे.
😏😏😏
17/03/2026
आज दिनांक १७ मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील तहसीलदार मा. श्रीमती नीता लबडे मॅडम यांची संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. भूषण पाठे यांच्या हस्ते संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच संस्थेचे पुस्तक व कॅलेंडर भेट म्हणून प्रदान करण्यात आले. 📚📅
या भेटीद्वारे संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक बळ मिळणार असून भविष्यातही अशा सकारात्मक संवादातून कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 🤝🌱
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Pimpri
411033