Shubharambh Events

Shubharambh Events

Share

Photos from Shubharambh Events's post 31/03/2019

शुभारंभ events च्या तिसऱ्या पर्वातील कार्यक्रम काल अत्यंत प्रसन्न आणि हसत्या खेळत्या वातावरणात पार पडला. शुभारंभ च्या कुटुंबातील सगळ्या members नी खूप धम्माल करत खेळीमेळीच्या वातावरणात संध्याकाळ घालवली. सुधागडातील सुपुत्र 'The voice of Kishor Kumar' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संदीप शाह यांच्या जीवनाचा प्रवास आणि त्यांची दिमाखदार गाणी आणि त्यांचा लाभलेला सहवास हे म्हणजे तर कालच्या संध्याकाळचं विशेष आकर्षण ठरले.
'शुभारंभ' च्या कुटुंबातील मेंबर्स नी स्वतः सहभाग घेऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कालची संध्याकाळ enjoy केली. शुभारंभ कुटुंबातील एक सदस्य संतोष पाटील यांनी फक्त गाणं च नाही तर त्याच्याकडच्या सगळ्या कलांचा असलेला आविष्कार आणि त्यांच्या जवळची विविध रूप आणि कसब आत्तापर्यंतच्या तीनही कार्यक्रमांत दाखऊन दिलं.
असाच सगळ्यांचा सहवास, प्रेम आणि कुटुंबातील सगळ्यांच्या सहभागासह असेच अनेक दिमाखदार कार्यक्रम इथून पुढे ही पार पडतीलच......
शुभारंभ कुटुंबातील सदस्य वाढावेत या दृष्टीने कोणी single, couple किंवा family membership मधे interesting असल्यास आणि शुभारंभ कुटुंबाचा घटक होण्यासाठी इच्छुक असल्यास आमच्याशी आवश्य संपर्क साधा.....
धन्यवाद!🙏

संपर्क-
वैशाली मपारा-8983111881
योगेश राऊत-9423807197/9226182446
स्वप्नील जाधव--8087851818

Want your business to be the top-listed Event Planning Service in Pali?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pali
410205