Itwingservices
01/05/2017
नमस्कार🙏
आज १ मे,
#महाराष्ट्र_दिन...🚩
माझ्या तमाम बंधु-भगिनींना, मित्र-मैत्रिणींना आणि गुरुजनांना तसेच महाराष्ट्रात राहणार्या तमाम बांधवांना " #महाराष्ट्र_दिना"च्या आनंदमय शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी साकारलेल्या स्वराज्याचा सुवर्ण इतिहास;
कोणत्याही वीराला मान खाली करायला लावणारा संभाजी राजांचा पराक्रम;
आपल्या वाणीने जगभर लोकांना ज्ञान आणि देशाची कीर्ती सांगणारे कितीतरी संत;
या सर्वांचा वारसा फक्त महाराष्ट्राला मिळाला आणि आपली भूमी पावन झाली.....
आज जे जे अखंड महाराष्ट्रासाठी लढले त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये;
यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत आणि सुंदर महाराष्ट्र निर्माण करायला हवा.
आपली अस्मिता महाराष्ट्र,आपली शान महाराष्ट्र आणि आपण सर्व मराठी,गर्व ठेवा आपण महाराष्ट्रीय असल्याचा,अभिमान बाळगा.....
जय जय महाराष्ट्र माझा.....
गर्जा महाराष्ट्र माझा.....
.....महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.....
🚩.....जय महाराष्ट्र.....🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Patil House , Maykhop Road , Kelwa Road (W)
Palghar
401401
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |
| Sunday | 9am - 6pm |