Durg_mahim
09/01/2025
जय शिवराय 🚩
किल्ले माहीम येथे दि. ९ जानेवारी २०२५ रोजी २८६ वा किल्ले माहिम विजय दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास माहीम ग्रा.पं. सरपंच मा.सौ.प्रीती पाटील, माजी सरपंच सौ.अपेक्षा मेहेर, डॉ राऊत सर ,नंदकुमार चुरी ,विनय पाटील सर आणि किल्ले संवर्धक चे सदस्य उपस्थित होते.तसेच शिवशंभू प्रतिष्ठानाचे सदस्य यश ठाकुर देखील उपस्थित होते.
आयोजक :- किल्ले संवर्धक माहिम
*🚩 घेतला वसा दुर्ग संवर्धनाचा 🚩*
Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Palghar?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Culinary Team
Attire
Website
Address
Palghar