Rajabhau Raut RPI
11/10/2024
दी.10/10/2024रो. मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी खरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष म्हणून आघाडीची घोषणा केली यापुढील काळात आर पी आय (सचिन खरात ) हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचा मित्र पक्ष म्हणून राज्यात कार्यरत असेल अशी घोषणा केली.
07/09/2024
धाराशिव उस्मानाबाद जिला आंबेडकरी चळवळी चा बुलंद आवाज आर पी आय आ चे नेते राजभाऊ ओहाळ याना वाढदिवसाचा हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुक अंगुल माने 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🌺🌺🌺🌺🎊🎊🎊🎊🎊🎊💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎊🎊💙💙💙💙
22/08/2024
http://youtube.com/post/Ugkx0iGSSwafUjPZp9rOYTxfSdKqZvZ35u3W?si=iJ44ajOMlWgxu9RD
*अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा*
*लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद*
20/08/2024
आरक्षण वर्गीकरणाचा असंवैधानिक निर्णयाविरोधात “21 ऑगस्ट रोजी, SC/ST भारत बंद आंदोलनात सामील व्हा आणि आरक्षण, सामाजिक न्याय आणि समानता वाचवण्यासाठी आवाज उठवा. हा लढा आपल्या हक्कांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. चला संघटित होऊन आपण हा आपला लढा लढूयात…
#भारतबंद
्त_सम्पूर्ण_भारत_बंद
ारत_बंद_है
07/08/2024
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*
❇️ सोप्या भाषेत समजून घ्या
◾️वय 21 ते 60 वर्षे
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून
❇️ पात्रता पहा
◾️महाराष्ट्र रहिवासी
◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾️घरात कोणी Tax भरत असेल तर
◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो
◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
◾️ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा
29/06/2024
https://chat.whatsapp.com/GKec6PRGuZ3BdDLPwCjc7d
रिपब्लिकन पक्ष धाराशिव WhatsApp Group Invite
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Dharashiv Osmanabad
Osmanabad
४१३५०१