Kitchen Kween Unique Modaks

Kitchen Kween Unique Modaks

Share

08/06/2026

Perfect Pari = Perfect Modak!" 🥟✨

मोदक फुटू नयेत, चिरू नयेत आणि दिसायलाही सुंदर व्हावेत, असं वाटत असेल तर मोदकाची 'पारी' परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे!

पारी खूप जास्त पातळ झाली तर मोदक स्टीम करताना फुटू शकतो, आणि खूप जाड झाली तर खाताना फक्त पिठाचीच चव लागते. मग योग्य पद्धत कोणती? हेच आमच्या किचन क्वीनच्या स्पेशल मोदक क्लासमध्ये अगदी सोप्या भाषेत लाईव्ह करून दाखवलं जातं. 💯

👇 अशाच मोदकाच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स आणि सिक्रेट्स शिकण्यासाठी आमच्या आगामी बॅचमध्ये आजच आपली जागा बुक करा!

📍 निगडी प्राधिकरण, पुणे
📞 Book Your Seat Now: 8605000573

07/06/2026

Advanced Modak Workshop – Success Story! 🍥

आत्मविश्वास, नवीन कौशल्ये आणि १०+ स्वादिष्ट मोदकांचे शिक्षण!

07/06/2026

Food safety isn’t just about how we cook; it’s about how we care. This World Food Safety Day, let's pledge to value every single meal, reduce food waste, and practice responsible sharing so that safe food reaches everyone who needs it.

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Nigdi?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sector 25, Plot 469, Kitchen Kween, Pradhikaran Nigdi, Pimpri-Chinchwad
Nigdi
411044