Miracle English Speaking Course
08/05/2020
Sentences of This. Miracle English Speaking Course. This या demonstrative pronoun म्हणजेच दर्शक सर्वनामाच्या वाक्यांचा हा व्हिडीओ अनेक वेळेस बघा. यातील वाक्ये वहीत लिहून काढा. अशा प्...
21/04/2020
🎯🎯🎯🎯®️🎯🎯🎯🎯
*MIRACLE ENGLISH*
*SPEAKING COURSE*
*फक्त ५ तासांत इंग्लीश बोलायला शिका*
🎯🎯🎯🎯®️🎯🎯🎯🎯
मित्रांनो,
कोरोनाच्या संकटामुळे आपण घरातच बसुन आहात, थोडे कंटाळलेही असाल. परंतू हीच वेळ आपण सत्कारणी लावू शकतो. आपण नवीन काही शिकू शकतो की ज्या गोष्टी आपल्याला वेळेअभावी शिकता आल्या नाही. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे इंग्लीश स्पिकिंग.. ते ही घरात बसल्या बसल्य ऑनलाईन क्लास द्वारे..
आपणास फक्त गुगल प्ले स्टोअर वरुन zoom cloud meetings हे ॲप आपल्या मोबाईल वर डाउनलोड करुन त्यावर इ मेल ने ते रजिस्टर करुन घ्यायचे आहे.
आपणापैकी ज्यांना आमच्या ऑनलाईन इंग्लीश स्पिकिंग क्लासमध्ये ॲडमिशन हवी असेल त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही आपणास आमच्या Whats app group ला ॲड करु. ज्या गृपला आपल्याला ॲड केले जाईल त्या गृपवर रोज एक लिंक शेअर केली जाईल, त्या लिंकखाली आपणास रोज एक नवीन पासवर्ड दिला जाईल. ती लिंक ओपन करुन तो पासवर्ड टाकुन आपण आमच्या त्या दिवसाच्या ऑनलाईन क्लासमध्ये सामील होवू शकाल. हा क्लास २५ ते ३० मिनिटांचा असेल.
आमच्या *५ तासांत इंग्लीश बोलायला शिका* या कोर्समध्ये आम्ही आपणास बोलण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या एकुण ५२ प्रकारच्या महत्त्वाच्या वाक्यरचना शिकवणार आहोत. आम्हाला पुर्ण खात्री आहे की आपण हा कोर्स केल्यानंतर आपल्याला न अडखळता इंग्लीश बोलता येईल.
आमच्या या संपुर्ण कोर्सची फी फक्त ५००/- रुपये आहे. पहिल्या दिवशी आपणास फ्री डेमो लेक्चर असेल. आपणास ते आवडल्यास दुसऱ्या दिवशी आपण आमच्या गुगल पे किंवा फोन पे अकाउंटवर फी जमा करुन त्याचा स्क्रीन शॉट पर्सनली व्हॉट्स ॲप वर टाकावा. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासुन आम्ही आपणास दुसऱ्या गृपला ॲड करुन त्यावर रोज एक लिंक आणि पासवर्ड शेअर करु. त्या सहाय्याने आपण संपुर्ण कोर्स करु शकाल. हा कोर्स साधारण वीस दिवसांचा असेल..
हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर ज्यांनी संपुर्ण कोर्स यशस्वी पणे पुर्ण केला असेल आणि फी भरलेली असेल त्या सर्वांना त्यांच्या घरच्या ॲड्र्सवर कोर्स पुर्ण केल्याचे सर्टिफिकेट आणि एक नोट्स पाठवली जाईल...
*लॉकडाउनचा फायदा करुन घ्या.. आपण प्रोफेशनल असाल, कोठे जॉब करत असाल, विद्यार्थी किंवा गृहिणी असाल.. हा हा कोर्स आपणा सर्वांसाठी आहे..*
8698822333 / 8698844333
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Shrikrishna Bungalow, Behind Vinchurkar Jewelers, Indira Nagar
Nashik
422009
Opening Hours
| Monday | 7am - 9pm |
| Tuesday | 7am - 9pm |
| Wednesday | 7am - 9pm |
| Thursday | 7am - 9pm |
| Friday | 7am - 9pm |
| Saturday | 11am - 9pm |
| Sunday | 4pm - 9pm |