Korus Computers

Korus Computers

Share

Korus Computers is a well known Computer Training Institute In nashik area (mostly ashok nagar)

19/12/2019

mapathon

तुम्हाला गुगल-मॅप वापरता येतो का?

एखाद्या दुकानाचे किंवा रोडचे नाव ऑनलाईन मॅपला कसे कळते?

जाणून घ्यायचे असेल तर, 'मॅपॅथॉन २०१९' स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका पेन-ड्राईव्ह, अॅमॅझॉन कुपनसारखी अनेक बक्षिसे!

www.mkcl.org/mapathon

-MS-CIT सेंटरला भेट दया!

15/04/2015

We started a Very new course in our Institute..
2D animation & 3D animation..
Kindly please visit our Demo batch, and find your ways in very Interesting and Creative field of Career.
Contact: Kiran Borase, Korus Computers, Opp. Bagul motor driving school, Savarkar Nagar, Ashok nagar, Satpur, Nashik

30/12/2012

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे विशेष कक्षाची स्थापना

महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयाने संकटग्रस्त महिलांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष हेल्पलाइन सेवा सुरू केली असून, विशेष कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे सर्व देशवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी संकटग्रस्त महिलांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी ९७६२१00१00 व ९७६२२00२00 हे दोन हेल्पलाइन कमांक सुरू केले आहेत.

शहरातील महिलांना आपत्कालिन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पोलीस नियंत्रण कक्षात एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला उपनिरीक्षक व तीन महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे. संकटग्रस्त महिलांसाठी या हेल्पलाइनची सुविधा २४ तास सुरू राहणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार किंवा महिला संबंधित कोणत्याही समस्येसाठी या हेल्पलाइनवरसंपर्क केल्यास तत्काळ मदत दिली जाणार आहे.

28/12/2012

रजनीकांतचे गाजलेले विनोद आज इथे देत आहे.हे पूर्वी तुम्ही वाचलेले असतील कोणत्या ना कोणत्या पेज वर, पण एवढे विनोद (एवढे झटके) एकाच वेळी झेलायचे हि बहुदा पहिलीच वेळ असावी. तेव्हा आता तुमची सहन शीलता वाढवा आणि मला शिव्या न देता, स्वतःच (आणि दुसऱ्याच सुद्धा) डोक फोडून न घेता शांततेने सगळे विनोद सहन करून घ्याल हि विनंती.
(सूचना: कृपया शांतता पाळा, गोंगाट गडबड घाई करू नका, आणि विनोद वाचत असताना आपला मोबाईल सायलेंट मोड वर ठेवा )
अति महत्त्वाच :विनोद कर्ता सध्या भूमिगत आहे त्याला/ तिला शोधण्याचा व्यर्थ पर्यंत करू नका!

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.

संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.

एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’

एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.

देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

त्सुनामी कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’...

Want your school to be the top-listed School/college in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


39, Balchandra, Savarkar Nagar, Ashok Nagar, Satpur
Nashik
422012

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm