Grape Master - All Crop Solution
द्राक्ष उत्पादन व विक्रीसंदर्भात सल्ला व सेवा देणार्या कृषी क्षेत्रातील तज्ञांमार्फत ’ग्रेप मास्टर’ ही संकल्पना चालवली जाते. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मागील काही वर्षांमध्ये ग्रेप मास्टर ने द्राक्ष उत्पादन तसेच विक्री या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवीले आहे. द्राक्षशेती व संबंधीत विषयांमधील ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग करून ग्रेप मास्टर द्राक्ष बागायतदारांना देशांतर्गत व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व दर्जा राखण्यासाठी मार्गदर्शन तसेच मदत करत आहे.
जूनमध्ये कमी पाऊस व पावसाची लांबणी यामुळे होणारे दुष्परिणाम
द्राक्षबागांमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
03/06/2026
🍅 **टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!** 🎉
आता **Grape Master App** वर मिळवा टोमॅटो पिकाचे संपूर्ण **Crop Schedule** फक्त **₹799/-** मध्ये!
✅ नियमित फवारणी मार्गदर्शन
✅ खत व्यवस्थापन शिफारसी
✅ प्रत्येक टप्प्यासाठी तज्ज्ञ सल्ला
✅ रोग व किड नियंत्रण मार्गदर्शन
✅ मोबाईलवर सहज उपलब्ध
💰 मूळ किंमत: ₹1000/-
🔥 ऑफर किंमत: ₹799/-
📅 ऑफर कालावधी: 3 जून ते 6 जून 2026
📞 संपर्क: 9370214610
आजच Grape Master App मध्ये सहभागी व्हा आणि टोमॅटो उत्पादन अधिक फायदेशीर बनवा! 🌱🍅
पावसापूर्वीच बोर्डोची तयारी करा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Flat No 103, Pearl Fortune Appt. , Near Navrang Hall, Behind Market Yard Of Dindori Road
Nashik
422003
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |
| Sunday | 9am - 6pm |