DBM Insurance Services
05/04/2018
*आपला मेडिक्लेम आजच नूतनीकरण (renew) करून घ्या !!!*
आपली मेडिक्लेम पॉलिसी वेळेत नूतनीकरण करण्याचे १० फायदे-
१.मेडिक्लेम पॉलिसीचा कालावधी हा एक वर्षाचाच असतो.
२.expiry date च्या आत नूतनीकरण न झाल्यास ती पॉलिसी expire होते आणि तिचे लाभ मिळणे बंद होते.
३.पॉलिसीची मुदत संपल्याक्षणी तुमचे medical cover संपते ज्यामुळे तुम्ही आजारी पडलात/अपघात झाल्यास क्लेम मिळत नाही.
४.वेळेत नूतनीकरण न झाल्यास पॉलिसी ग्रेस पिरिअडमध्ये जाते आणि हा ग्रेस पिरिअड आयुर्विमा (life insurance) सारखा नसतो.ग्रेस पिरिअड म्हणजे फक्त पॉलिसी नूतनीकरण करण्यासाठी दिलेला अतिरिक्त वेळ असून त्यादरम्यान कोणतेही claims मिळत नाहीत.(जसे life insurance मध्ये मिळतात)
५.ग्रेस पिरिअडमध्ये एखादा आजार/अपघात झाल्यास नूतनीकरणाच्या वेळी तो PED (आधीपासून असलेला आजार) म्हणून गृहीत धरला जाईल आणि त्यासाठी पुन्हा ४८ महिन्यांचा waiting period लागू होऊ शकतो जी निश्चितच त्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकते*
६. ग्रेस पिरिअड मध्ये पॉलिसीसाठी दिलेला चेक काही कारणास्तव bounce झाल्यास अनेक वेळा ती पॉलिसी lapse होऊ शकते आणि विमाधारकाला पुन्हा नवी पॉलिसी घ्यावी लागेल ज्यामध्ये सगळे waiting periods नव्याने लागू होतील.
७.वेळेत renew झाल्यास आपला आरोग्यविमा अखंडित रित्या (without break) चालू राहतो.
८.पॉलिसीच्या आधीच्या वर्षी कोणताही क्लेम नसल्यास नो क्लेम बोनस आपल्या पॉलिसीत जमा होतो जी सरळसरळ तुमची मोफत वाढीव विमा रक्कम असेल.
९.प्रत्येक पॉलिसीत काही waiting period असतात आणि वेळेत नूतनीकरणाने ते waiting period वेळेत संपतात अन्यथा नूतनीकरणासाठी जितका जास्त वेळ लावला जातो त्या प्रमाणात waiting period पुढे सरकत जातात.
१०.आरोग्यविमा पॉलिसीचा हप्ता हा कलम ८० (D) अंतर्गत करबचतीसाठी पात्र आहे.
*अपघात आणि आजार हे नेहमी अनपेक्षितरित्या उद्भवतात म्हणून नेहमीच आपले आरोग्यविमा कवच अबाधित राहणे कधीही चांगले !!*
म्हणून आजच आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करा आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला भविष्यातील अनिश्चिततेपासून सुरक्षित ठेवा.
🙏
अधिक माहितीसाठी संपर्क,
माऊली मुळे
अधिकृत विमा प्रतिनिधी,
लाईफ & हेल्थ इन्शुरन्स,
नाशिक.
08/03/2018
#जागतिक #महिला #दिनाच्या सर्व महिलांना #हार्दिक #शुभेच्छा.!!💐
ती #आई आहे, ती #ताई आहे, ती #मैत्रीण आहे, ती #पत्नी आहे, ती #मुलगी आहे, ती #जन्म आहे, ती #माया आहे, तीच #सुरुवात आहे, आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं #व्यर्थ आहे.
07/09/2017
आमच्या विकास अधिकारी, मार्गदर्शक, आदर्श व्यक्तिमत्व आणि खंबीर नेतृत्व अशी ज्यांची ओळख सांगता येईल अशा सौ.स्वाती महेश जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.!!
तुम्हापुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने..
साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
बागडावे तुम्ही,
नभी उंच उडावे तुम्ही,
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तूम्ही..!!
💐🎂
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Flat No. 16, Bhagyalaxmi Vandan Apt, Nigal Park, Shivaji Ngr, Gangapur Shivar
Nashik
422007