Godaam Innovations
We aim to reduce crop wastage by 15-20%. By providing physical and digital offering to farmers.
Godaam Innovations वर नमूद केलेल्या समस्येवर काम करत आहे, आम्ही गोदाम येथे स्टोरेजमधील नुकसान कमी करता येईल या साठी अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर अपव्यय ओळखण्यासाठी एक साधे तंत्रज्ञान आधारित उपकरण विकसित केले आहे, आमच्या सूचनांनंतर केलेल्या कृतींमुळे शेतकर्यांना शेल्फ लाइफ वाढविण्यात आणि % नुकसान कमी करण्यात मदत होऊ शकते.
अधिक जाणून घेण्यासाठी पहा: www.godaaminnovations.com (तुम्ही मीडिया विभागात आमच्या कामाबद्दल लेख पहाल)
संपर्क क्रमांक : 8055753557
किफायतशीर उपाय वापरून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यांचा महसूल वाढवण्यास मदत करून प्रभाव निर्माण करायचा आहे.
आम्ही महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक प्रदेशात काम केले आहे
31/08/2022
May Bappa brings Health, Happiness and Prosperity in your life.
We Team wishes you a very Happy Ganesh Chaturthi.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Nashik
422009