EBook Store
04/09/2023
Hello sir
नमस्कार..😊🙏🏻
ज्यादातर बांधवांचे प्रश्न असतात की..
१) हे दोन ईबुक कशासाठी आहे ?
उत्तर - ही ईबुक शेअर मार्केट बद्दलची संपूर्ण माहिती देणारे आहे ज्याचा वापर करून कुणीही शेअर मार्केट शिकू शकतो..
२) ईबुक चा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्याला शेअर मार्केट शिकण्यासाठी कुठेही महागडे क्लासेस लावायची गरज नाही.
3) हे ईबुक आपण मोबाईल मध्ये वाचू शकतो का ?
उत्तर - हो नक्कीच हे ebook आपल्याला pdf format मध्ये मिळते त्यामुळे आपण ही मोबाईल , लॅपटॉप आणि कॉम्पुटर वरती पण वाचू शकतो .
4) ईबुक ची किंमत ?
उत्तर - हे दोन ईबुक घेण्यासाठी आपल्याला एकच वेळेस 99/- रुपये paid करावे लागतील , त्यानंतर ही lifetime तुमच्याकडे असेल .
शेअर मार्केट हा पैशांचा खजिना आहे ,बरेच जण यातून घरबसल्या बरेच पैसे कमवत आहे , परंतु शेअर मार्केट चा पूर्ण अभ्यास नसल्याने आपल्यासारखेच यात मागे पडत आहे . त्यामुळे आपल्याला ही विनंती आहे की ज्याला खरंच शेअर मार्केट शिकायचे आहे त्याने हे ईबुक नक्की वाचा .
(हे दोन्ही Ebook मराठीत आहे)
Ebook Store Business Account
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nashik
422001