Chandrakant Raghuvanshi
06/06/2026
04/06/2026
जय महाराष्ट्र,
शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात नंदुरबार जिल्हा शिवसेना कुटुंब आज एका महत्त्वपूर्ण संवादासाठी सज्ज होत आहे.
शिवसेनेचा बुलंद आवाज, लोकसभेतील दमदार नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब (संसदीय गटनेते, शिवसेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या नंदुरबार जिल्ह्यात 'शिवसंवाद दौरा' आयोजित करण्यात आला आहे.
संघटनात्मक मजबुती आणि भावी वाटचालीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला आपली उपस्थिती अत्यंत मोलाची आणि अनिवार्य आहे.
📅 नियोजित कार्यक्रमाचा तपशील:
प्रमुख उपस्थिती: खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब (संसदीय गटनेते, शिवसेना)
दिनांक: ५ जून २०२६, शुक्रवार
वेळ: दुपारी १२:०० वाजता
स्थळ: संजय टाऊन हॉल, नंदुरबार
09/05/2026
शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचं जिवंत प्रतीक म्हणजे मेवाडचे मुकुटमणी, वीर शिरोमणी महाराणा प्रताप.
त्यांच्या संघर्षमय, स्वाभिमानी आणि राष्ट्रनिष्ठ जीवनातून प्रेरणा घेऊन, जनसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प करूया.
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराणा_प्रताप
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
F-67 ,Raghuvanshi Complex,near Aamdar Karyalay , Navnath Nagar, Viral Vihar,
Nandurbar
425412