Managekar Events

Managekar Events

Share

Photos from Managekar Events's post 26/07/2022

Glimpse of Another Bday Party 🎈

Photos from Managekar Events's post 12/07/2022

मित्रानो आपण वाढदिवस असो, लग्न असो किंव्हा आपल्याच प्रिय व्यक्ती साठी केलेलं काही स्पेशल प्लान त्याच्या Arrangements साठी आपली किती तारांबळ उडते. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय Managekar Events. सर्व प्रकारचे Events, कार्यक्रम, पार्टी यासाठी एकमेव सोल्युशन असलेली Managekar Events जे कुठेही कधीही तुमच्यासाठी कार्यरत असेल.

Managekar Events
9819910995

Photos 25/03/2020

कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया,
यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया..
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया,
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया…!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Want your business to be the top-listed Event Planning Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Mumbai
400054