Investments

Investments

Share

17/10/2015

प्रिय मित्र / मैत्रिणींनो,
मी आपणास एक उत्कृष्ट अशी गुंतवणुकीची योजना सांगत आहे. सुंदरम मायक्रो कॅप फंड या योजनेच्या आतापर्यंत ८ मालिका आल्या असून आताची हि ९वी मालिका आहे. आतापर्यंत १ ते ७ मालिकांनी खालीलप्रमाणे व्याज म्हणजेच परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे, तसेच कंसात दाखविल्याप्रमाणे वाढ (मालमत्ता मुल्य ) दर्शविली आहे.
दिनांक १ ऑक्टोंबर,२०१५ रोजीचे व्याज दिल्यानंतरचे मालमत्ता मुल्य खालीलप्रमाणे आहे.
मालिका क्र. १ - ७०% + मुल्य (रुपये १५.७६५८)
मालिका क्र. २ - ७०% + मुल्य (रुपये १५.७०६३)
मालिका क्र. ३ - ७०% + मुल्य (रुपये १५.३९४६ )
मालिका क्र. ४ - ७०% + मुल्य (रुपये १४.१३३७ )
मालिका क्र. ५ - १०% + मुल्य (रुपये १२.५५४८)
मालिका क्र. ६ - ५% + मुल्य (रुपये ११.५२२२)
मालिका क्र. ७ - ५% + मुल्य (रुपये ११.३७१४)

सुंदरम मायक्रो कॅप फंड ९वी ची मालिका १६ ऑक्टों.२०१५ ला सुरु झाली असून ३० ऑक्टों. २०१५ रोजी बंद होणार आहे, यानंतर यात गुंतवणूक करता येणार नाही.
यात एकरकमी कमीतकमी रुपये ५०००भरावयाचे आहेत. यानंतर १०००च्या पटीत, अधिकतम सीमा नाही. तसेच हि योजना मुदतबंद असल्याने पूर्ण रक्कम अधेमधे न मिळता ५ वर्षानंतर पूर्ण रक्कम परत मिळेल, मात्र व्याज हवे असल्यास अधूनमधून वरीलप्रमाणे व्याजही परस्पर आपल्या बँकेत जमा होईल.
SUNDARAM SELECT MICRO CAP SERIES IX
Mutual Fund Sundaram Mutual Fund
Scheme Name SUNDARAM SELECT MICRO CAP SERIES VIII
Objective of Scheme To seek capital appreciation by investing predominantly in equity/equity-related instruments of companies that can be termed as micro-caps.
Scheme Type Close Ended
Scheme Category Growth
New Fund Launch Date 16 - Oct-2015
New Fund Offer Closure Date 30 - Oct-2015
Indicate Load Separately Entry Load: Nil Exit Load: Not applicable
Minimum Subscription Amount 5000
आपणास अधिक माहिती हवी असल्यास माझ्या [email protected] या इमेलवर आपला इमेल पाठविल्यास माहिती पाठविण्यात येईल. (SMS ०९००४३५७६३१)

06/12/2014

Central Government increase Income Tax saving limit Rs. 1 lac to 1.5 lac, I have plan to save Income tax, minimum reccuring amount of Rs. 500 monthly. This plan being interest every three months. If you want to know more about this send your SMS on 9004357631or email ID on [email protected]
please share your friends..

Want your business to be the top-listed Accountant in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Bandra ( East )
Mumbai
400065