Inspirationgad

Inspirationgad

Share

INSPIRATIONगड हे पेज चालू करायचे मुख्य उद्दीष्ट लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर
मात करण्यासाठी प्रेरणेचा एक स्त्रोत निर्माण करणे हे आहे .
जास्तीतजास्त लोकांना या पेज मार्फत प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल घडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
|| जय शिवराय ||

08/09/2023

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

07/09/2023

आयुष्यात कधी आपल्या कलेवर,गर्व करू नका,कारण दगड जेव्हा
पाण्यात पडतो तेव्हा,तो स्वतःच्या वजनामुळे डूबतो..!!

MHADA Lottery 2023 | information Video | Pratik Thorat 29/03/2023

म्हाडा ची लॉटरी जाहीर होऊन 20 दिवस झाले तरीही बर्‍याच लोकांना त्याबद्दल माहीत नाहीये. म्हाडाची घर ही अनेक ठिकाणी असल्याने बर्‍याच लोकांसाठी तो एक चांगला पर्याय आहे. अजुन जर आपण म्हाडा लॉटरी साठी रजिस्टर नसेल केल तर हा वीडियो तुम्हाला म्हाडा लॉटरी बद्दल पूर्ण माहिती देईल तरी हा वीडियो नक्की बघा आणि काही प्रश्‍न असल्यास मला मेसेज करा मी लवकरात लवकर रिप्लाइ करायचा प्रयत्न करीन.

MHADA Lottery 2023 | information Video | Pratik Thorat म्हाडा ची लॉटरी जाहीर होऊन 20 दिवस झाले तरीही बर्‍याच लोकांना त्याबद्दल माहीत नाहीये. म्हाडाची घर ही अनेक ठिकाणी अ.....

02/08/2022

चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी...

31/07/2022

पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो. पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Mumbai
NA