Sonal's Collection

Sonal's Collection

Share

Photos from Sonal's Collection's post 07/04/2022

कलाकार ही ती मुलं असतात जे त्यांचे रंग खाली ठेवण्यास नकार देतात. म्हणून पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, परंतु त्या वस्तू विकत घेऊ शकता ज्या तुमच्या मुलांच्यात दडलेल्या कलेला नवीन पैलू पाडू शकतो.
म्हणूनच तुमच्या लहान मुलासाठी भरपूर कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता असलेल्या काही आकर्षक DIY किट घेऊन आलोय. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमच्याकडे तुमच्या मुलांमध्ये कलेची आवड निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नवीन DIY किट आहेत.
तुमच्या आवडी नुसार किट बनवून मिळतील.

Artists are just children who refuse to put down their crayons... So as Money can’t buy happiness, but it can buy craft supplies and that’s pretty close to creativity.
So here are some amazing DIY kits for your little one with lots of imagination and creativity. Contact us for engaging your kids this summer we have got new DIY kits for engaging and bossting your kids love for art.

We can customise your kit as per your choice 👍
Contact details 9892175770 /9920340175.

Want your business to be the top-listed Clothing Store in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Mumbai