Marathi

Marathi

Share

22/05/2026

“त्या LIVE मध्ये नेमकं असं काय दिसलं… ज्यामुळे सगळे घाबरले? 👀🌴
आणि कोकणातल्या त्या रात्री खरंच काय घडलं होतं…? 😨
हे रहस्य उलगडण्यासाठी पाहा ‘कोकण Calling’ 🔥”

03/05/2026

महाराष्ट्र दिनी जेव्हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अमेरिकेत घेतला वडापाव चा आस्वाद👌

10/04/2026

वाढदिवस झाला भजनाने अध्यात्मिक.....

Photos from Marathi's post 15/02/2026

टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल.
१️⃣ २०१२ – अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.
२️⃣ २०१३ – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं!

३️⃣ २००१ – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण. भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर.

४️⃣ भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले.

५⃣ २०१७ – कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते.
भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला
या दुटप्पीपणाला काय म्हणावे?
- सचिन सावंत

Want your business to be the top-listed Media Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai
430021