Nitesh Rane FC

Nitesh Rane FC

Share

11/05/2026

मुंबईतील वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी नॉर्वेच्या सहकार्याने मुंबईमध्ये अत्याधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बोटी दाखल होणार असून या प्रकल्पांतर्गत २१ विद्यमान जलमार्गांवरील २४ टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील ट्रॅफिक कमी होऊन प्रवास अधिक जलद व सुखकर होणार आहे.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai