Aarav Events
27/06/2021
22/05/2021
शिवांश स्टुडिओ - ९१/ब/बाणगंगा बालाजी निवाश डर.ब.ई रोड वाळकेश्वर मुंबई- ४००००६
शिल्पकार - श्री आदित्य तिवारी
आपणास कळवू इच्छितो की, १० सप्टेंबर २०२१ गणेश चतुर्थी साठी गणेशमूर्ती घडविण्याचे कार्य सुरू आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सर्व कार्ययंत्रणा बंद असून व कालावधी कमी असल्यामुळे कृपया आपण सहकार्य करावे.
१) आपण आपल्या गणेशमूर्ती ची ऑर्डर दूरध्वनीद्वारे, SMS द्वारे नोंदवू शकता.
२) ऑर्डर नोंदणीसाठी २५% रक्कम ॲडवांस म्हणून स्वीकारली जाईल.
३) एकदा दिलेली ऑर्डर रद्द केली जाणार नाही आणि त्याची ॲडवांस रक्कम परत केली जाणार नाही.
४) मर्यादित ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य दिले जाईल.
५) ऑर्डर स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२१ राहिल.
६) २२ ऑगस्ट २०२१ नंतर कोणत्याही प्रकारची ऑर्डर स्वीकारली जाणार नाही आणि कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
७) कृपया आपण सहकार्य करावे ही विनंती. अधिक माहितीसाठी या नंबरवर फोन करावे ७९७७५८१७३१.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Mumbai
400059
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6am |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |
| Sunday | 10am - 6pm |