Study Platform
"STUDY PLATFORM" या माध्यमातुन आम्ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक अभिनव उपक्रम राबवत आहोत जेणेकरून आमच्या टीम मधील तज्ज्ञ शिक्षकांच्या अनुभवाचा तुम्हाला लाभ मिळावा. "STUDY PLATFORM- तुमच्या प्रयत्नांना आमच्या अनुभवाची साथ" या माध्यमातून आम्ही MPSC/PSI/STI/ASST/TALATHI/BANKING/RAILWAY/SSC CGL या आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांबद्दल परिपूर्ण माहिती देणारे VIDEO LECTURES अपलोड करणार आहोत.
विद्या
MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि सद्य स्थिती अपडेटेड १/११/२०१७
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Mumbai