Vaishali Raju Patankar

Vaishali Raju Patankar

Share

02/05/2026

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. अपेक्षित यश नसेल मिळाले तरी खचून जाऊ नका, हा फक्त आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. पुढे अजून अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

02/05/2026

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव ,नेते व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री.अनिल देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

Want your organization to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Shivsena Shakha No. 190 3/Ground Floor, Plot No. 127/150, Ekvira Bhavan, Pandit Gunidas Marg Parvati Wadi, Sitaladevi Mahim
Mumbai
400016