RAVINDRA_KALE

RAVINDRA_KALE

Share

Photos from RAVINDRA_KALE's post 12/12/2025

महाराष्ट्राला पुरोगामी, सर्वसमावेशक व परिवर्तनवादी वैचारिक भूमिकेतून विकसनशील उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखवत, सर्वांगीणदृष्ट्या अग्रेसर बनवणारे, महाराष्ट्रवादी विचारांचे महामेरू आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! साहेब, आपणांस आरोग्यसंपन्न व उदंड दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!💐

Photos from RAVINDRA_KALE's post 03/07/2025

🛕 पंढरपूर वारीचे पावन दर्शन!

आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले.

पैठन तालुक्यातील विविध दिंड्यांना भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. दिंडी हे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे – या अध्यात्मिक यात्रेत सहभागी होऊन मन प्रसन्न झाले.

🌼 वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी कार्याला वंदन!

#पंढरपूरवारी #श्रीविठोबा #दिंडी2025 #खासदारकल्याणकाळे #वारीचेप्रेरणास्थान #भक्तीमार्ग

Photos from RAVINDRA_KALE's post 24/05/2025

बी टू बी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक असोसिएशन दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा बेस्ट को-ऑपरेटिव बँक 2024-25🎖️भारतरत्न सहकारी बँक सन्मान पुरस्कार शिवाजी नागरी सहकारी बँक लिमिटेड पैठण या बँकेस मिळाला..🏆पुरस्कार स्वीकारताना बँकेचे सन्माननीय चेअरमन रवींद्र दादा काळे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाना औटे, संचालक हरी पंडितजी गोसावी, दशरथजी सोनवणे, श्यामसुंदर लोहिया, सीईओ ऐजाज पठाण, डेप्युटी सीईओ गणपतराव म्हस्के.

Photos from RAVINDRA_KALE's post 21/09/2024

मुंबई येथे BANK TECH AWARDS 2024
शिवाजी नागरी सहकारी बँकेला BEST BANKING बेस्ट बँकिंग पुरस्कार मिळाला. 🏆
पुरस्कार स्वीकारताना चेअरमन श्री. रविंद्र दादा शिवाजीराव काळे, CEO पठाण साहेब व डेप्युटी CEO म्हस्के साहेब.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai
400006