Cosmic Magic
थँक्स वूल्फ
तुम्हाला म्हणून सांगते...
अख्खं कपाट शोधलं, पण जो ड्रेस हवा होता तो काही सापडेना. शेवटी मनात "Wolf Magic, Begin Now" म्हणायला सुरुवात केली. जवळपास २० मिनिटे शोधूनही न सापडलेला ड्रेस अवघ्या २ मिनिटांत सापडला! 😂😂
नंतर लक्षात आलं की तो चुकून दुसऱ्या कपाटात गेला होता.
हरवलेली वस्तू शोधण्यासाठी हा मंत्र खूप उपयोगी आहे — "Wolf Magic, Begin Now" मनात म्हणत राहा.
तसेच,
ट्रॅफिकमध्ये अडकलात तर
दुकानात खूप गर्दी असेल तर
घरात वादविवाद सुरू असतील तर
ऑफिसमध्ये गोंधळ किंवा तणाव असेल तर
काहीच सुचत नसेल तर
दैनंदिन अडचणींमध्येही हा मंत्र मनात म्हणत राहा, काही ना काही मार्ग, उपाय किंवा समाधान नक्की सुचते.
काम पूर्ण झाल्यावर किंवा अपेक्षित परिणाम मिळाल्यावर मनोमन "Thank you, Wolf" असे म्हणावे. 🙏
— Aartii ✨
दिनांक 15 ते 17 जून 2026 खाली दिलेला उपाय करावा.
एका कागदावर खालील सर्वच वाक्य लिहून कागद जाळून टाका.
हा उपाय कोणीही करू शकतात, शक्यतो संध्याकाळी करावा,3 दिवस, निळा पेनाने लिखाण आवश्यक.
I release every pattern that no longer matches my true path.
I allow space for what is new to enter my reality
I allow new energy, new possibilities, and a new reality to enter my life.
Aarti
हा उपाय दर अमावस्या ला करू शकता.
प्रेम
जेव्हा घरातून प्रेम, कौतुक आणि आदर मिळत नाही, तेव्हा अनेकदा माणसं बाहेरच्या लोकांमध्ये प्रेम शोधू लागतात.
कधी कधी ते अशा टॉक्सिक व्यक्तींवरही विश्वास ठेवतात, ज्या त्यांच्या आयुष्यात आणखी वेदना आणि अडचणी निर्माण करतात.
स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा. खरे प्रेम आणि आदर सर्वप्रथम स्वतःकडूनच सुरू होतात.
Aartii
DM for Healing ✨ :::
08/06/2026
या जगात अदृश्य शक्ती (स्पिरिट्स) असल्याचे अनेकांचा विश्वास आहे त्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा वाहून नेतात. यामध्ये पितरांचाही समावेश मानला जातो.
सकारात्मक ऊर्जा आनंद, शांतता आणि प्रगती आणते, तर नकारात्मक ऊर्जा अडचणी व अप्रिय घटना घडवू शकते.
वरील माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. Cosmic Magic
– Aartii
उपाय करून फरक का येत नाही?
अध्यात्मिक उपायांना नेहमी आधार आणि मार्गदर्शन म्हणून पाहा, हे मी नियमितपणे सांगत असते. कर्माच्या नियमांपासून देवसुद्धा अलिप्त राहिलेला नाही.
प्रत्येक कर्म आपल्याला काहीतरी शिकवून जाते किंवा एखादे जुने देणे-घेणे पूर्ण करून जाते.
जेव्हा शनी साडेसाती, महादशा आहे किंवा पितृदोष आहे असे समजते, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपल्याला नेहमीपेक्षा अधिक जागरूकता, संयम आणि मेहनत घेण्याची गरज आहे.
काही लोक प्रत्येक दोष, चूक किंवा अडचणीसाठी ग्रह-ताऱ्यांना जबाबदार धरतात आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे टाळतात. अशा वेळी उपाय अपेक्षित परिणाम देत नाहीत.
"मंगळ आहे म्हणून लग्न तुटणार" असे मानण्याऐवजी, "मंगळ आहे म्हणून मी माझ्या अहंकारावर आणि वाणीवर अधिक संयम ठेवेन" असा दृष्टिकोन ठेवला, तर नाती आणि वैवाहिक जीवन अधिक सुंदरपणे जपता येऊ शकते.
आजकाल सोशल मीडियावर ज्योतिषविषयक माहिती देणे खूप सोपे झाले आहे आणि काही ठिकाणी भीती हे पैसा कमावण्याचे साधन बनले आहे.
तुम्हीही कधी सोशल मीडियावर पाहिलेल्या उपायांमुळे वैतागला आहात का? आणि त्यानंतर खरे, सकारात्मक आणि मार्गदर्शक ज्ञान देणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यास सुरुवात केली आहे का? तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
Aartii
कोणालाही दोष देणे हा या लेखाचा उद्देश नाही, कारण मी स्वतःही सोशल मीडियावर लेखन करते. मात्र, माझ्या मते ज्योतिष हे भीती निर्माण करणारे नसून, आयुष्य अधिक समजून घेण्यास आणि पुढे जाण्यास मदत करणारे असावे. 🌷
Name, Fame Mobile wallpaper
25/05/2026
Happy Tarot Day
आज टैरो डे है। टैरो का सरल अर्थ कार्ड्स, चित्र होता है, लेकिन इसके पीछे बहुत गहरा अध्ययन छुपा होता है — यही इसका महत्वपूर्ण हिस्सा है।
टैरो हमेशा हमें मार्गदर्शन देते हैं। आज मैं एक टैरो rune सिम्बॉल शेयर कर रही हूँ, इसे हमेशा अपने मोबाइल वॉलपेपर के रूप में रखें।
यह वॉलपेपर आपको साइकिक नकारात्मक ऊर्जा (psychic attack) से सुरक्षा देगा।
नोट: प्रकृति का एक नियम है — अगर आपको ऊर्जा पर विश्वास होगा तभी वह ऊर्जा सक्रिय होती है।
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Mumbai
Opening Hours
| Monday | 8am - 9pm |
| Tuesday | 8am - 9pm |
| Wednesday | 8am - 9pm |
| Thursday | 8am - 9pm |
| Friday | 8am - 9pm |
| Saturday | 8am - 9pm |
| Sunday | 8am - 9pm |