RnShinde

RnShinde

Share

06/05/2026

The summer heat is intense, so it’s important to take proper care of your eyes. We offer a range of fashionable sunglasses that not only provide essential UV protection but also give you a stylish, modern look.

16/04/2026

उन्हाळा सुरू झालाय. या काळात शरीरासोबत डोळ्यांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तीव्र उन्हामुळे येणाऱ्या UV किरणांचा परिणाम डोळ्यांवर होऊन मोतीबिंदूचा धोका वाढू शकतो.
म्हणून बाहेर पडताना नेहमी चांगल्या दर्जाचे सनग्लास वापरा. जर तुम्ही नंबरचा चष्मा वापरत असाल, तर नंबरचा गॉगल हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
आजकाल ग्रे आणि ब्राऊन यांसारख्या पारंपरिक रंगांव्यतिरिक्त विविध आकर्षक रंगांचे पर्याय Essilor मध्ये उपलब्ध आहेत—जे स्टाईलसोबतच डोळ्यांचे संरक्षणही करतात.
डोळ्यांची काळजी घ्या आणि उन्हाळा सुरक्षितपणे एन्जॉय करा! 😎

Want your business to be the top-listed Clothing Store in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


GROUND FLOOR MUKUND MANSION N C KELKAR Road
Mumbai
400028

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 10:30am - 9pm
Wednesday 10:30am - 9pm
Thursday 10:30am - 9pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 9pm
Sunday 10:30am - 9pm