Goregaon-Cha Raja
04/09/2022
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
🌺|| गोरेगावचा राजा ||🌺
चल चित्र चालू झाला आहे,सर्व गणेशभक्तांच्या हार्दिक स्वागत
जय अंबे मित्र मंडळ
27/08/2022
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
|| आगमन २०२२ ||
सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे 🙏
🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺
जय अंबे मित्र मंडळ
🌺गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया🌺
27/08/2022
माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺
जय अंबे मित्र मंडळ
गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया🙏
्य
27/08/2022
अनेक रुपात बाप्पा तूच येतो भक्त जनांसी,
नेमित दर्शन देतो लाडका कृपाळू,
भक्तांचा यात्रा,
विंनवडी तुजला प्रथम वांदिता.
🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺
जय अंबे मित्र मंडळ
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
2 days to go....
बाप्पाचा आगमन २०२२
गोरेगावच्या राजा🎊
27/08/2022
|| गणपती बाप्पा मोरया ||
🙏बाप्पाचा आगमन २०१९🙏
🌺गोरेगावच्या राजा🌺
जय अंबे मित्र मंडळ
26/08/2022
गजननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,
प्रतेक कार्यत तुम्हाला सफलता मिळो हीच गजाननाच्या चरणी प्राथना...
गणपती बाप्पा मोरया 🙏
🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺
जय अंबे मित्र मंडळ
14 days to go.....
GANPATI BAPPA MOURYA🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
जवाहर नगर, रोड नंबर. १, अंबे माता मंदिर, साई कृपा होटल के सामने, गोरेगाँव (प)
Mumbai
400104