K D Associate

K D Associate

Share

07/05/2026

देशात फक्त इलेक्शन्स होतात ...प्रगती शुन्य...उन्नती शून्य ....महागाई 100% बेरोजगारी 40% ... वृक्षतोड 90% आणि घोटाळे 1001%. .... देशात बाह्य शक्तींचा बोल बाला आहे... बाहेरील शक्ती आपल्या डॅशिंग नेत्यांना साखळीला बांधून हवे तसे फिरवत आहेत .... आदिवासी आगरी कोळी कोंकणी घाटी शेतकरी व्यापारी सगळे भरडले जात आहेत ... सहिष्णू भारत ... विकृत भारत बनत चालला आहे .... नवीन हुशार मुले आणि त्यांचे पालक विदेशी राहण्यात पाठवण्यावर भर देत आहेत का? गरिबी आणि श्रीमंतीची दरी दिवसे दिवस वाढत चालली आहे का? कोणतेही काम लाच दिल्या घेतल्याशिवाय होत नाही का? गरीब जनतेला त्रस्त करून ...त्यांच्या मनात हिंदुत्वा विषयी राग निर्माण करायचा आहे का? आणि बाहेरील धर्म प्रचारकांना वाव द्यायचा आहे का ... उदा. आदिवासी समाज सगळीकडे त्रस्त दिसत आहे ... तो केव्हाही धर्म परिवर्तन करू शकतो ...ही जाणून बुजून केलेली संघटित षडयंत्र आहे का? ज्या इस्रायल अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना आहेत त्यांना क्रीसलाम आणण्याचा हेतू आहे का? भारत विघटित करण्याचा मानस आहे का?

03/05/2026
Want your business to be the top-listed Business in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Mumbai
400066