Saisha Kitchen

Saisha Kitchen

Share

Please place your order at least two days prior as we don't stock veggies & meat in the fridge.

13/03/2026

दरवर्षी प्रमाणेच, साईशा किचन घेऊन येत आहे अस्सल *"मराठमोळा गुढीपाडवा आणि चैत्रोत्सव"* कॉम्बो:

दिनांक १९/०३ रोजीचा गुढीपाडवा कॉम्बो मेन्यू:

👉🏻 मसालेभात
👉🏻 आमरस
👉🏻 ५ पुऱ्या
👉🏻 काजू मटार उसळ
👉🏻 खुसखुशीत मूगडाळ भजी
👉🏻 सिमला मिरचीचं पंचामृत

या गुढीपाडवा कॉम्बोची किंमत आहे *₹ ४२५/-* फक्त.

*डिलीव्हरी चार्ज अतिरिक्त*

दिनांक २०/०३ रोजीचा चैत्रोत्सव कॉम्बो मेन्यू:

👉🏻 चटकदार आंबेडाळ,
👉🏻 केशर वेलचीयुक्त आंबटगोड पन्हं,
👉🏻 कुरकुरीत खमंग घारी (उडदाचे वडे),
👉🏻 चटणी

या चैत्र कॉम्बोची किंमत आहे *₹ २५०/-* फक्त.

*डिलीव्हरी चार्ज अतिरिक्त*

दोन्ही कॉम्बोचं बुकिंग केल्यास, या दोन्ही कॉम्बोंची एकत्रित किंमत असेल *₹ ६२५/- फक्त*

_बुकिंग करण्याची अंतिम तारीख: १७/०३, सकाळी ११ वाजेपर्यंत._

👉🏻*ऑर्डर जास्त झाल्यास, नोंदणी, १७ तारखे आधीच बंद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी*👈🏻


090227 16976

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Near Big Bazzar, Matunga West
Mumbai
400016

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm