Secure Insurance

Secure Insurance

Share

31/03/2022

1 एप्रिलपासून कार आणि बाईक वर ग्राहकांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 17 ते 23 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने, विमा नियामक IRDAI शी सल्लामसलत करून,
2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित थर्ड पार्टी मोटार इन्शुरन्स रेट जाहीर केले आहेत. नवीन दर 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

https://mhlive24.com/lifestyle/important-news-purchasing-new-vehicles-will-be-more-expensive-from-april-1/

Want your business to be the top-listed Finance Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Mumbai