RTI Human Rights Activist Association
Our Association Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक
https://rtihumanrightsassociation.com/join-us/
To Encourage The Use Of RTI & Human Rights In All Spheres Like Social Research, Social Welfare, Religion, Charity, Environment, Public Health, Art, Science, Literature Commerce, Technology,Sports, Education, Women And Child Welfare Etc With Emphasis On Making The Rti Act A SuccessWhere
09/06/2026
🎤 पत्रकार परिषद निमंत्रण 🎤
प्रति,
संपादक / पत्रकार
वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमे
महोदय,
*“आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन”* तर्फे माहितीचा अधिकार (RTI) व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकतेचा अभाव, संविधान व लोकशाही संरक्षण, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच विविध भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.
या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या व पुढील कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी व सामाजिक नेते उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
माहितीचा अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचारविरोधी लढा, RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा, तसेच जनतेच्या विविध न्याय्य प्रश्नांबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले सहकार्य व उपस्थिती अपेक्षित आहे.
*🔷 पत्रकार परिषद :*
◾ स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई
*◾ दिनांक : ११ जून २०२६*
◾ वेळ : दुपारी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत
*🔷 RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन:*
*◾ जनआंदोलन दिनांक : १६ जून २०२६*
◾ वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
◾ स्थळ : आझाद मैदान, मुंबई
*🔰निमंत्रक :*
श्री. कामेश घाडी (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष)
संपर्क : 8976300945 / 9930992255
*आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन*
*निमंत्रक :*
• श्री. कामेश घाडी (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष)
• श्री. राजेश माकोडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष)
• श्री. बसंत चक्रवर्ती (राष्ट्रीय सचिव)
• सौ. जयश्री मिनेश शाह (राष्ट्रीय महिला अध्यक्षा)
• श्रीमती सुषमा डब्राल (राष्ट्रीय महिला सचिव)
• ॲड. श्री. विजय दाणेज (राष्ट्रीय लीगल ॲडव्हायझर अध्यक्ष)
• श्री. रवींद्र जाधव (राष्ट्रीय प्रेस मीडिया अध्यक्ष)
• सौ. सुलक्षणा दीपक नाहाटा (महाराष्ट्र महिला अध्यक्षा)
• सौ. सुस्मिता जाधव (महाराष्ट्र महिला सचिव)
• श्री. राजू केदारे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष)
• श्री. सावन ससाणे (महाराष्ट्र राज्य सचिव)
• श्री. सचिन खरात (मुंबई जिल्हा अध्यक्ष)
• डॉ. फहीम शेख (मुंबई जिल्हा सचिव)
• श्री. सुभाष दराडे (नाशिक जिल्हा अध्यक्ष)
• श्री. दिनकर नलावडे (सांगली जिल्हा अध्यक्ष)
• श्री सौरभ शिंदे (सातारा जिल्हा अध्यक्ष)
• श्री. अनंत शेळके (बुलढाणा जिल्हा अध्यक्ष)
07/06/2026
🎓 10वी किंवा 12वी नंतर कोणता कोर्स निवडायचा हा मोठा प्रश्न आहे?
योग्य माहिती आणि योग्य निर्णय तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतो! ✨
📚 Science, Commerce, Arts, Diploma, ITI, Professional Courses, Skill Based Courses आणि अनेक करिअर पर्यायांची माहिती आता सोप्या भाषेत जाणून घ्या..
============================
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट करा आणि कॉपी-पेस्ट करून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा. तसेच, कायदेविषयक आणि इतर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association
07/06/2026
*🎤 पत्रकार परिषद निमंत्रण 🎤*
प्रति,
संपादक / पत्रकार
वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमे
महोदय,
*“आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन”* तर्फे माहितीचा अधिकार (RTI) व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकतेचा अभाव, संविधान व लोकशाही संरक्षण, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच विविध भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.
या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या व पुढील कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी व सामाजिक नेते उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
माहितीचा अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचारविरोधी लढा, RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा, तसेच जनतेच्या विविध न्याय्य प्रश्नांबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले सहकार्य व उपस्थिती अपेक्षित आहे.
*🔷 पत्रकार परिषद :
◾ स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई
*◾ दिनांक : ११ जून २०२६*
◾ वेळ : दुपारी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत
*🔷 RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन:*
*◾ जनआंदोलन दिनांक : १६ जून २०२६*
◾ वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
◾ स्थळ : आझाद मैदान, मुंबई
*🔰निमंत्रक :
श्री. कामेश घाडी (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष)
संपर्क : 8976300945 / 9930992255
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
*निमंत्रक :
• श्री. कामेश घाडी (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष)
• श्री. राजेश माकोडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष)
• श्री. बसंत चक्रवर्ती (राष्ट्रीय सचिव)
• सौ. जयश्री मिनेश शाह (राष्ट्रीय महिला अध्यक्षा)
• ॲड. श्री. विजय दाणेज (राष्ट्रीय लीगल ॲडव्हायझर अध्यक्ष)
• श्री. रवींद्र जाधव (राष्ट्रीय प्रेस मीडिया अध्यक्ष)
• श्री. राजू केदारे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष)
• श्री. सावन ससाणे (महाराष्ट्र राज्य सचिव)
• श्री. सचिन खरात (मुंबई जिल्हा अध्यक्ष)
• डॉ. फहीम शेख (मुंबई जिल्हा सचिव)
• श्री. सुभाष दराडे (नाशिक जिल्हा अध्यक्ष)
• श्री. दिनकर नलावडे (सांगली जिल्हा अध्यक्ष)
• श्री सौरभ शिंदे (सातारा जिल्हा अध्यक्ष)
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Address
Mumbai
400028