DSCreation14
आंबेडकरी समाजा वर केले ल्या प्रत्येक टिके ला उत्तर आणी आंबेडकरी चळवळी चे आक्रामक पँथर स्टाईल रोखठोक मत इथेच दिसेल..! #Follow #समाज_प्रबोधन #विद्रोह
09/10/2025
या देशात माणूसकी पेक्षा जाती ला जास्त महत्व आहे.. त्यामूळे तूम्ही किती शिकलात.. श्रीमंत झालात.. सर्वोच्च पदावर बसलात तरी जाती वरून तूमची किंमत ठरवली जाते..! त्यामूळे जात जो पर्यंत आहे तो पर्यंत जात आधारितच आरक्षण प्रत्येकाला मिळालेच पाहिजे* आणी तथाकथित आर्थिक मागास लोकांना ते नाकारले पाहिजे कारण संविधानात आरक्षणाचा आधार हा जातीय निकष आहे.. आर्थिक नाही.. कारण या देशात ज्या जातीना हजारो वर्ष डावले गेले त्यांना आता आरक्षण रूपी समान संधी देऊन त्यांचा अनुशेष भरून , समाजात एकता आणण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण आहे.. तो काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही.. म्हणून ज्याना आर्थिक मागास दर्जा पाहिजे त्यांच नाव BPL मध्ये जोडले गेले पाहिजे.. जो पर्यंत त्यांची जातीय मानसिकता जात नाही..!
21/08/2025
🇲🇲| Good morning from Bagan, an amazing cultural heritage of Myanmar 😊
📸 CTTO
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Address
Mumbai