International Human Rights Associates
23/03/2026
*सस्नेह निमंत्रण*
आपणास कळविण्यास आम्हास आनंद होत आहे की,
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग जिल्हा* ही संस्था
पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचे औचित्य साधून ही
संस्था सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील,
आंबोली कार्यक्षेत्रातील कार्यरत अधिकारी,
सामाजिक कार्यक्षेत्र, लोक कलेतील कलाकार,
पत्रकारिता या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या
*माननीय व्यक्तींच्या सत्कार समारंभ सोहळा*
दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.
आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे..
जिल्हाअध्यक्ष
श्री. विष्णु धोंडी चव्हाण
उपाध्यक्ष
ॲड. श्री. मोहन कलराज पाटणकर
महिला अध्यक्ष
सौ. दर्शना राकेश केसरकर
सचिव
श्री. राकेश किसनदास केसरकर
संचालक
श्री. यशवंत वाळकृष्ण कोंगांवकर
कायदे विषयक सल्लागार
ॲड. श्री. ए. ए. मकानदार
स्थळ : आंबोली हायस्कूल, सांस्कृतिक हॉल आंबोली.
वेळ : दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.
25/06/2025
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा श्री प्रमोदजी राऊत यांची नियुक्ती करण्यात आली ,* व्यवसायाने बिल्डर असलेले श्री प्रमोद जी राऊत हे कायम समाजसेवेत अग्रेसर आहेत आपल्याकडून संस्थेच्या पुढील काळात प्रगतीची वाटचाल घडेल अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी दिली ,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भरतशेठ चवरे साहेब, यांच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली आहे,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष मा श्री ॲड. विक्रांत वाघचौरे , राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस श्री गणेश वाघचौरे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री अशोक लांडगे, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सौ गीता शेट्टी मॅडम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ स्वप्नील जी माने साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ॲड.प्रीती विश्वकर्मा दळवी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतन पाटील, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री नागनाथ धोत्रे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री प्रफुल्ल राव तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री राकेश भोकरे पाटील, निखिल रणखांब ,डॉ अविनाश पवार, दत्ता वालझाडे शिर्डी, सुभाष शेगर साहेब वाघोली ,जामखेडचे तलाठी श्री.विश्वजीत चौगुले साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा श्री प्रमोदजी राऊत यांची नियुक्ती करण्यात आली ,* व्यवसायाने बिल्डर असलेले श्री प्रमोद जी राऊत हे कायम समाजसेवेत अग्रेसर आहेत आपल्याकडून संस्थेच्या पुढील काळात प्रगतीची वाटचाल घडेल अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष यांनी दिली ,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भरतशेठ चवरे साहेब, यांच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली आहे,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष मा श्री ॲड. विक्रांत वाघचौरे , राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस श्री गणेश वाघचौरे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री अशोक लांडगे, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सौ गीता शेट्टी मॅडम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ स्वप्नील जी माने साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ॲड.प्रीती विश्वकर्मा दळवी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतन पाटील, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री नागनाथ धोत्रे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री प्रफुल्ल राव तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री राकेश भोकरे पाटील, निखिल रणखांब ,डॉ अविनाश पवार, दत्ता वालझाडे शिर्डी, सुभाष शेगर साहेब वाघोली ,जामखेडचे तलाठी श्री.विश्वजीत चौगुले साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
01/05/2025
*🛑सिंधुदुर्ग जिल्हा ईटंरनशनल हुमनराईट असोसिएट संघटनेचे जिल्हातील उपोषणाला समर्थन.*
*🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.*
ओरोस जिल्हा अधिकारी यांचे कार्यालयाकडे आमरण उपोषणाला जिल्हातील उपोषणकर्ते बसले होते.अन्यायाविरुद्ध लढा ईटंरनशनल हुमनराईट असोसिएट संघटना लढत आहे..
*सविस्तरपणे बातमी👇वाचा.*
https://loksanvadlive.com/32770/
*बातम्यांसाठी🇯🇴🇮🇳 👇करा.*
https://chat.whatsapp.com/Kle53N2pLef9w1Ib29s5कि
*🛑Loksanvad Live YouTube चॅनल Subscribe करा 👇* https://youtube.com/?si=QnmFTCjyFYvQHEi2
_______________________________
*🔴||गजानन फर्निचर कुडाळ.||🔴*
*★√कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन शोरूम.*
_*●१कुडाळ शिवजी नगर येथे भव्य ,दिव्य असा फर्निचरचा तिनमजली शोरूम.*_
_*●२कुडाळ एमआयडीसी येथे दुसरा शोरूम BSNL📍टॉवर समोर..*_
...तर वाट कसली बघताय एकदा अवश्य आमच्या शोरूमला भेट द्या आणि आपल्या मनातील फर्निचर घेऊन चाला..
_संपर्क.👇_
*9422633183 /9922133183*
_*✅उत्तम प्रतीचे फर्निचर तुमच्या बजेटमद्धे.*_
*📢Bajaj Finserv 0% interest📢* 💯 *%लोन ५ मिनिटात.*
*💤निलकमल,गोदरेज,सेलो,नॅशनल,ईगल,तसेच स्लीपवेलच्या गाद्या माफक दरात मिळतील,अश्या नामवंत कंपन्यांचे फर्निचर आमच्याकडे उपलब्ध.*
🟦डायनींग टेबल,बेड,शोकेस,ऑफिस खुर्च्या,ऑफिस कपाट, सागवानी डायनिंग टेबल,सागवान बेड,रबर डायनिंग टेबल,सोपा कम- बेड भरपूर व्हरायटी मद्धे उपलब्ध.
🟦तसेच शासकीय सर्व ऑफिसाठी सर्व फर्निचर उपलब्द.
🟦सर्व वस्तूनवर उधारी चालू आहे."घेऊन या आधार "घेऊन जा..उधार.
🟦स्टील कपाट/ऑफिस टेबल/किचन ट्रॉली/सोपा काम बेड/स्टील फ्रेम/इको फर्निचर/फर्निचर शोकेस/ स्लीपवेलच्या गाद्या माफक दरात मिळतील.
🏬 *आमचा पत्ता-:-👉 मेनरोड -कुडाळ शिवाजीनगर रोड, ता.कुडाळ,जि. सिंधुदुर्ग.*
*संपर्क फोन- 📞02362/ 223840/*
*मोबा.👉* *9422633183/*
प्रो.प्रा.- *गजानन वेंगुर्लेकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *✍🏼लोकसंवाद लाईव्ह..*
*जाहिरात/👇बातम्या संपर्क*
*9421235508 /9028805508*
*🛑LoksanvadLive YouTube चॅनल Subscribe करा 👇* https://youtube.com/?si=QnmFTCjyFYvQHEi2
______________________________
🛑सिंधुदुर्ग जिल्हा ईटंरनशनल हुमनराईट असोसिएट संघटनेचे जिल्हातील उपोषणाला समर्थन. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ओरोस जिल्हा अधिकारी यांचे कार्यालयाकडे आमरण उपोषणाला जिल्हातील उपोषणकर्ते बसले होते.अ...
18/04/2025
*ॲड.विक्रांत वाघचौरे यांच्या मागणीस मोठे यश श्री साईबाबा संस्थान मार्फत चालविली जाणार गोशाळा*
*शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांसाठी हा ऐतिहासिक निर्णय, शिर्डीत लवकरच साईबाबा संस्थान मार्फत गोशाळा चालविली जाणार आहे - ॲड. विक्रांत वाघचौरे*
11/04/2025
https://youtu.be/4ajx2HhG2yY?si=frCbHxifYRZJRo7v
*शिर्डी भिक्षेकरी मृत्यू प्रकरण सविस्तर बातमी*
*भिक्षेकरी आहेत म्हणून मरणाचे दान ...???*
Shirdi | Sai Baba | भिक्षेकरी समजून पकडलेल्या चौघांचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो... | NDTV मराठी Shirdi | Sai Baba | भिक्षेकरी समजून पकडलेल्या चौघांचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो... | NDTV मराठीAbout NDTV Marathi (Marathi News Channel):NDTV मराठी ही महाराष...
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Shirdi
Mumbai
423109